विनोद

एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो.हत्ती-तु झाडावर कय करतोयस?गाढव- सपरचन्द खायला आलोय.हत्ती- आरे गढवा हे तर आंब्याचे झाड आहे.गाढव- मी सफरचन्द सोबत घेउन आलोय

विनोद: पोपट – व्यवस्थापन

एकदा गंपू पोपट विकत घ्यायला पोपटविक्याकडं जातो. तिथं साधारणपणे एकसारखे दिसणारे तीन पोपट असतात."या डावीकडच्याची किंमत ५०० रुपये." पोपट विक्या."का रे बाबा? इतकी का?" गंपू"कारण त्याला ना संगणक चालवता येतो""आणि या उजवीकडच्याची?""१०००!, याला एका पोपटाला जे यायचं ते सारं येतंच, शिवाय याला 'युनिक्स' असलेले संगणकही हाताळता येतात." पोपटविक्या.आता गंपू तिसऱ्याची किंमत विचारणार हे ओळखून पोपटविक्या... Continue Reading →

आत-बाहेर

श्री आंत एकदा श्री बाहेर यांना भेटायला गेले. बाहेर उभे राहून आंत यांनी बाहेर यांना बाहेर बोलावले. पण आंत बसलेल्या बाहेर यांनी आंत यांना आंत बोलावले. जेंव्हा आंत आंत आले, तेंव्हा आंत यांना बाहेर बघण्यासाठी बाहेर गेलेल्या बाहेर यांनी आंत यांना बाहेर बोलावले. पण आंत असलेल्या आंत यांनी बाहेर यांना आंत बोलावले. तेंव्हा बाहेरून आंत... Continue Reading →

एक सुभाषित

यौवनं धनसंपत्तिः प्रभूत्वमविवेकिता। एकैकप्यनर्थाय किमु अत्र चतुःष्टयम॥ अर्थः तारूण्य, श्रीमंती, अधिकार (प्रभूत्व) आणि असामंजस्य यातील एक गोष्टही (?) अधःपतनास (अनर्थास) कारणिभूत होते तर चारही एकत्र असतील तर काय होइल?

विनोद

एकदा जिजाबाई आणि शिवाजी महाराज पत्ते खेळत बसलेले असतात...तेंव्हा जिजाबाई म्हणतात, "शिवबा, तो बघ, तो खिडकीतून दिसणारा किल्ला आमच्या मनात घर करून राहिला आहे, तो घेऊन ये"आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानून शिवाजी महाराज लगेच घोड्यावर मांड टाकून जातात.१५-२० मिनिटांनी परत येऊन म्हणतात, "मांसाहेब तो किल्ला आपलाच होता".जिजाबाई म्हणतात, "मला माहित होते, पण मला तुझे पत्ते... Continue Reading →

पी.जे.

चाळीतल्या एका कडे पाहुणे म्हणुन आलेल्या आजोबांनी शेजारच्याजोशी काकुंच्या बंड्याला विचारले."काय रे बंडु, तुझे बाबा काय काम करतात?"त्यावर बंडु न गोंधळता उत्तरला," आई सांगेल ते सगळे !!!"

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑