विनोद

एक मनाने चांगला पण आता वय झालेला न्हावी होता. शहराच्या मध्याभागी त्याचे दुकान होते.फुलांचे दुकान चालवणारा एक माणूस एकदा त्या दुकानात गेला. केस कापून झाल्यावर तो न्हाव्याला पैसे देऊ लागला.त्यावर न्हावी म्हणाला "नको. मी पैसे घेणार नाही. आता केवळ समाजसेवा म्हणून मी हे करतो आहे."तो माणूस आनंदाने परतला.दुसऱ्या दिवशी जेंव्हा न्हावी आपले दुकान उघडण्यास गेला... Continue Reading →

फालतू विनोद…

1. एक जोडपं... पतीचं नाव अनंत...पत्नीचं अनुपमा... पतिराज बाजारात चाललेत... पत्नीला विचारतात "काय अनू?"...तिचा प्रतिप्रश्न... "काय अंता?"2. दारूच्या दुकाना बाहेर पाटीः "भव्य दारू सोडा योजना. आत चौकशी करा ". आत गेल्यावर कळतं - "दोन दारूच्या बाटल्यांवर एक सोड्याची बाटली मुफ्त. त्वरा करा"...-------------------------------------------------------------------------------------रुग्ण... डॉक्टर , अलिकडे मला शौचास साफ़ होत नाही.डॉक्टर... असे करा, पलीकडे जावून बसत... Continue Reading →

विनोद

एका माणसाला चार बहीणी असतात,तर त्या माणसाच्या मुलाचे नाव काय असेल?...............उत्तर : आत्याचार

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑