नवीन डोमेन सेट अप केल्यावरचा हा माझा पहिलाच ब्लॊग पोस्ट. अजून बऱ्याच लोकांना हा नवीन ब्लॊग माहितीच नाहिये (जणू काही जुन्या ब्लॊगला हजारो लोक भेट द्यायचे...असो)तर आता मी माझे मराठी आणि इंग्लिश ब्लॊग एकत्र केले आहेत. त्याच बरोबर एक ’गेस्ट ब्लॊग’ सुरु केला आहे. त्याबद्दलच मला थोडे लिहायचे आहे.माझ्या माहितीतले बरेच जण असे आहेत जे... Continue Reading →

Recent Comments