आज माझ्या दहावीतील इंग्रजीच्या खाजगी क्लासचे शिक्षक यांची निधनवार्ता वृत्तपत्रात वाचली (वय ९२ वर्षे). मी त्यांचे नाव सांगत नाही, पण ह्या लेखासाठी त्यांना जोशी सर म्हणू. मी मराठी माध्यमातला असल्यामुळे इयत्ता ५ वी पासून इंग्रजी विषय सुरु झाला. ५ वी ते ८ वी मला माझे इंग्रजी शिकवायचे. पण मी ८ वी मध्ये असताना त्यांचे निधन... Continue Reading →

Recent Comments