श्री. भा.म. गोरे यांचा 'नवी पालवी' नावाचा एक लघुकथासंग्रह वाचताना प्रास्ताविकात एक संस्कृत ओळ आली. अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी | त्याचा अर्थ आणि पूर्ण सुभाषित काय आहे म्हणून नेटवर बघितले तर हे पूर्ण सुभाषित मिळाले. अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी | बहुवचनमल्पसारं यः कथयति विप्रलापी सः || अर्थ: ... Continue Reading →

Recent Comments