नुकताच "न्यूड" हा कलात्मक मराठी चित्रपट रिलीज झाला. मी अजून पाहिला नाही. पण परिक्षणं चांगली आहेत आणि विषय ही बोल्ड आहे, पण आक्षेपार्ह असे काही नाही असे ऐकले. त्याच सुमारास "शिकारी" हा मराठी "बोल्ड, चावट, दादा कोंडके छाप" चित्रपट रिलीज झाला. आणि "न्यूड" सारख्या बोल्ड, कलात्मक चित्रपटाला झाकोळून टाकले. (मी हा चित्रपटही पाहिलेला नाही). असो.... Continue Reading →

Recent Comments