लोकराज्य (विशेषांक): महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव

लोकराज्य हे मासिक महाराष्ट्र राज्य सरकारच्या "माहिती व जनसंपर्क महासंचालनालय" विभागातर्फे चालवले जाते. सरकारी असूनही त्याचा दर्जा खूपच चांगला असते, आणि किंमत अतिशय वाजवी (रू १० फक्त). विविध विषयांवरचे विशेषांक आणि भरगच्च मजकूर हे या मासिकाचे आणखी एक वैशिष्ट्य...जाहिराती अगदी मोजक्या असतात (विशेषांकामध्ये...इतर वेळेसही कमी प्रमाणात असतात). ह्या वेळचा विशेषांक "महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव" ह्या नावाने... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑