ओळख आणि स्नेह

हल्ली मी बरेचदा माझ्या छोट्या मुलीला (वय: ३ वर्षे) लकडी पुलावर फिरायला घेऊन जातो...तिला पण थोडंसं चालायला मिळतं आणि मला तिथे मिळणारी जुनी, दुर्मिळ पुस्तके चाळता येतात. तिथे बसणारे ३-४ पुस्तक विक्रेते आता चांगलेच ओळखीचे झाले आहेत, आणि काही वेळेस मी काही चांगली पुस्तके विकत ही घेतली आहेत. अर्थात, त्यातले कोणतेही पुस्तक विक्रेते माझ्या वैयक्तिक... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑