Source: WhatsApp Forward एकाची बायपास झाली मी मेसेज केला... Ata tula udya marayala harakat nahi. बायपास झालेल्याला चक्कर येणं बाकी होतं कारण वाचलं 'आता तुला उद्या मरायला हरकत नाही' मूळ मेसेज होता 'आता तुला उड्या मारायला हरकत नाही' ☺ म्हणून मराठी मराठीतूनच लिहावे अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो. 😜😜 मराठी दिनाच्या शुभेच्छा!!
Thought of The Day
27th February 2020 The capacity to learn is a gift. The ability to learn is a skill. The willingness to learn is a choice.
Recent Comments