विरंगुळा …असंच काही तरी… 

आत्ताच मी एक नवीन concept ऐकला.  "XYZ  चा वाढदिवस तिथीने "गुड फ्रायडे" ला असतो". म्हणजे त्याचा जन्म ज्या तिथीला झाला त्या वर्षी  त्या तिथीला गुड फ्रायडे होता! अवघड आहे. परत वाचा आणि समजलं तर मला समजावून सांगा.

Thought of The Day

7th April 2020 विहितत्वग्व्रणस्यापि वह्निना स्याद्विरोपणम्।रुक्षवाग्विहितस्य स्यान्न व्रणस्य परं सखे॥ Even the wound caused by fire would heal with time but never the wound caused by words!

Blog at WordPress.com.

Up ↑