परवा मला एक जुनी ई-मेल सापडली. २००३ सालची. म्हणजे माझ्या तरुणपणीची... माझा इंजिनीअरिंग चा मित्र पुढे माझ्याच कंपनीमध्ये (इन्फोसिस) आला. तेव्हा आम्ही २३ वर्षांचेअसत असू! लग्न वगैरे विचार खूप लांब होते. पण त्या मित्राच्या घरी "यंदा कर्तव्य आहे" चं प्रेशर चालू झालं होतं. त्यावरून मी त्या मित्राला चिडवायचो. त्याचे नाव तेजस. तो अहमदनगरचा होता. (हो,... Continue Reading →
Recent Comments