दूरदर्शन चा सह्याद्री चॅनेल हा तसा दुर्लक्षितच आहे. आणि तेही योग्यच म्हणायला पाहिजे. कारण निर्मितीमूल्य, कल्पकता, कलात्मकता वगैरे चा जराही लवलेश नसलेले कार्यक्रम बघायचे असतील तर हमखास दूरदर्शन बघा. अर्थात ही आत्ताची अवस्था आहे. पूर्वी म्हणजे प्रायव्हेट चॅनेल यायच्या आधी (१९९० पूर्वी) दूरदर्शन वर अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम व्हायचे. आता सगळे चांगले कलाकार, कलाकृती प्रायव्हेट चॅनेलकडे वळले. पण... Continue Reading →
Thought of The Day
22nd August 2022 "Writing is an integral part of the process of understanding." — Hannah Arendt
Recent Comments