गुंता…

गुंता कुठलाही असो, तो सोडवता येतोच! करायचं काय तर पेशन्स वाढवायचा.सापडलेले एक टोक एका खुंटीला टांगून ठेवायचे. दुसरे विक्रमादित्यसारखे आपल्या हातात ठेवायचे. मग आपल्याला वाटतं, की गुंता आता सुटणार…पण तसं नसतं. आपल्याला अजून एक खुंटी लागते दोन टोकांच्या मध्ये असलेली भेंडोळी तात्पुरती टांगायला. मग दोन्ही टोके आलटून पालटून गुंता सोडवत न्यावा लागतो, आपोआप नाही सुटत…गुंता... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑