इस्राईल – पॅलेस्टाईन वादाचा इतिहास – डॉ. विकास दिव्यशक्ती यांचे भाषण

​मागच्या रविवारी अचानक हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईल वर हल्ला केला आणि अनेक लोकांना मारले आणि १०० पेक्षा जास्त लोकांना पळवून नेले. त्याविरोधात लगेचच इस्राईलने भयंकर आक्रमक कारवाई सुरु केली आणि युद्धाची घोषणा केली.  ह्या सगळ्यामुळे हा वाद नक्की काय आहे यावर पुन्हा लेख, चर्चा, WhatsApp संदेश सुरु झाले. पण हा विषय अगदी खोलात समजून घ्यायचा... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑