नवीन वर्षांत तारीख लिहीताना जुनेच वर्षं लिहीले असे तुमच्या बाबतीत होते का? होत असेल तर किती दिवस? माझे खूप पूर्वी व्हायचे तसे. पण हल्ली गेली ८-९ वर्षे अजिबात होत नाही. गतवर्षांत रेंगाळण्यासारखं हल्ली काहीच घडत नाही. त्यामुळे असेल कदाचित…
गणपती बाप्पा मोरया…
गणेश उत्सव हा माझ्या आयुष्यातला एक त्रासदायक विषय आहे. १९९०-९१ पासून गणेश उत्सव हा काही ना काही कारणांमुळे वादग्रस्त, वेदनादायक ठरला आहे. दर वर्षी नाही, पण ४-५ वेळा. आणि इतर वेळा काही विशेष आनंददायक नव्हता. म्हणजे एकूणांत हा उत्सव कटू आठवणींचाच ठरला आहे. असो. पण त्यामुळे गणेश उत्सवाबद्दल माझ्या मनात नकारात्मक भावना नाहीत. फक्त इतर... Continue Reading →

Recent Comments