प्रमुख पाहुणे म्हणून न केलेले मनोगत…

-------------------------------------------------------------- मागच्या आठवड्यात मला माझ्या प्राथमिक शाळेने वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते त्याबद्दलचा हा वृत्तांत आणि व्यक्त न केलेले मनोगत. -------------------------------------------------------------- माझी प्राथमिक शाळा म्हणजे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची "नवीन मराठी शाळा" जिची स्थापना विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी ४... Continue Reading →

Indian Idol आणि आठवणींचा पाऊस…

काल आणि परवा घरी Indian Idol बघत होतो. मी एकटाच...कारण बाकीच्यांना तितकासा interest नव्हता. नेमके चांगले गाणे चालू असताना फोन, एकमेकांच्यात गप्पा, बडबड यामुळे माझी चिडचिड झाली आणि मी तसे बोलून दाखवल्यावर साहजिकच थोडे भांडण, उत्तराला प्रत्युत्तर झाले.  त्यानंतर सगळे शांत...आणि मी एकटाच TV समोर बसून उर्वरीत कार्यक्रम बघत होतो. तेव्हा अचानक मला दोन व्यक्तींची तीव्र... Continue Reading →

१७ वे वर्ष — पु. भा. भावे यांच्या कथेवर आधारीत short film

मराठी भाषेत पु. भा. भावे हे एक नामवंत कथाकार होते. व. पु. काळे, द.मा.मिरासदार, शंकर पाटील, हे कथाकार जास्त प्रसिद्ध आहेत. G A कुलकर्णी हे दीर्घ कथा आणि गूढ कथांसाठी सुप्रसिद्ध होते. पु. भा. भावे हे तितके प्रसिद्ध नसले तरी बरेच प्रचलित होते. नुकतीच त्यांच्या "१७ वे वर्ष" या कथेवर आधारीत त्याच नावाची एक short... Continue Reading →

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण काही नवीन संकल्प सोडले आणि काही जुने संकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केला. आता एक प्रकारचा शांतपणा आणि clarity आल्यामुळे पुढे काय करायचं हे पक्क माहिती आहे. आणि बऱ्याच बाबतीत चांगली प्रगती आहे. काही बाबतीत सुधारणेला वाव आहे, पण त्याची जाणीव आहे हेदेखील काही कमी नाही... मला असं वाटतंय की जे... Continue Reading →

RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि विवेकानंदांच्या विचारांवर डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची एक अतिशय सुंदर मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली. RSS ची १०० वर्षे, स्वामी विवेकानंद आणि संघाचा दुतोंडीपणा याबद्दल अतिशय मार्मिक विवेचन दाभोळकर यांनी केले आहे. मी माझ्या अनेक संघी मित्रांना आणि नातेवाईकांना ही मुलाखत पाठवली आहे. तुम्ही पण जरून ऎका.  https://www.youtube.com/watch?v=abkXpMCv-rI

AI ची जादू आणि उद्याचे जग – श्री. अच्युत गोडबोले | Magic of AI & the world tomorrow – Achyut Godbole

अच्युत गोडबोले यांनी नुकतेच "AI ची जादू आणि उद्याचे जग" या विषयावर एक अतिशय माहितीपूर्ण आणि रसाळ व्याख्यान दिले.  अच्युत गोडबोले हे अतिशय विद्वान आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी तळमळ असलेले व्यक्ती आहेत. बरेचदा ते पाल्हाळ लावतात आणि आत्मप्रौढी देखील बऱ्याच प्रमाणात असते. पण त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि चांगल्या हेतूबद्दल शंकाच नाही. अजून ए चांगली गोष्ट म्हणजे ते... Continue Reading →

वैकुंठ — तुका म्हणे रक्षा झाली आपोआप

वैकुंठ स्मशानभूमी, पुणे इथे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग एका बोर्डवर लिहीला आहे. अतिशय कळकट्ट अवस्थेतल्या त्या बोर्डकडे कुणाचे लक्षही जात नसेल. पण मला मात्र तो बोर्ड वाचून फार नवल वाटले. तुकारामांनी किती विविध विषयांवर अभंग रचले आहेत, विचार केला आहे. आणि किती कमी शब्दात गहन अर्थ मांडला आहे. अगदी मृत्यू आणि अंतिम विधी यांवर... Continue Reading →

होळी आणि संत

होळी ह्या सणाबद्दल महाराष्ट्रातील संत महात्मे काय म्हणत होते या उत्सुकतेने थोडा शोध घेतला आणि हे सापडले 👇 देह चतुट्याची रचोनि होळी । ज्ञानाग्नी घालुनी समुळ जाळी ।।अजुनि का उगलासी।बोंब पडो दे नामाची ।।मांदियाळी मिळवा संतांची।तुम्हा साची सोडविण्या ।।धावण्या धावती संत अंतरंग ।संसार शिमगा सांग निरसती ।।एका जनार्दनी मारली बोंब।जन वन स्वयंभ एक जाले ।।... Continue Reading →

मराठीच्या विविध बोलीभाषा

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बरेचदा नवीन चांगली माहिती समजते. त्यातलीच एक आज वाचली - मराठी भाषेतल्या विविध बोलीभाषांची समग्र यादी. एकूण ९४ बोलीभाषा आहेत! ह्यातल्या किती आपल्याला परिचित आहेत? आणि समजतात किंवा बोलता येतात?

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑