परेश मोकाशीचा "हरिश्चंद्राची फ़ॅक्टरी" हा चित्रपट मला आवडला होता. नेहेमीच्या मराठी सुमार विनोदपटांच्या कचऱ्यात मोकाशीचा विनोदाचा sense आणि treatment खूपच दर्जेदार वाटली. पण तरी तो विशेष लक्षात राहावा असे वाटले नाही. पण ह्या वर्षाच्या सुरुवातीला आलेला "वाळवी" ह्या चित्रपटाने परत एकदा परेश मोकाशीच्या दर्जाची जाणीव झाली. Black Comedy प्रकारचा चित्रपट मराठीत बनतच नाही...त्यामुळे वाळवी विशेष आवडला. त्यानंतर... Continue Reading →
पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसत्ताच्या “लोकसंवाद” कार्यक्रमातील प्रदीर्घ मुलाखत
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जो चिखल, जो राडा चालू आहे तो पाहून राजकारणाचा अतिशय वीट आला आहे. ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे ती भाजप, संघ आणि दोघा गुजराती माणसांची (आणि त्यांच्या जोडीला एका मराठी विदर्भवादी माणसाची) राक्षसी महत्वाकांक्षा! ह्या सगळ्याबद्दल अतिशय मुद्देसूद आणि मार्मिक विश्लेषण केलंय ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी. लोकसत्ताच्या ह्या दीर्घ गप्पांमध्ये त्यांनी... Continue Reading →
आठवणीतली कविता: “हळूच त्यातून सटकायचं”
माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे पापड, कुरडया करण्याचा कार्यक्रम असायचा. आमच्या वाड्यात आजी, आणि तिच्या मैत्रिणी, आई, काकू, वगैरे अंगणात पापड, कुरडई वगैरे लाटायचे. मग ते वाळत घालणे, वळवाचा पाऊस आला की उचलणे ही कामं आम्हा मुलांची असायची. त्यावेळच्या अनेक आठवणींपैकी एक ठळक आठवण म्हणजे, माझ्या आजीची एक मैत्रीण होती, तिला "य" आजी म्हणू... ती कविता, गाणी... Continue Reading →
मराठी पॉडकास्ट: Economics and Life ft. Dr. Ashish Kulkarni
काल अचानक शोधता शोधता स्वप्नील करकरे याच्या Youtube चॅनेल वर येऊन थांबलो. माझा Linkedin वरचा connect स्वानंद केळकर याची ह्या channel वरची मुलाखत दिसली. त्याबद्दल पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहीन. पण त्याच वेळेस अजून एक चर्चा नजरेस पडली ती म्हणजे डॉ. आशिष कुलकर्णी या इकॉनॉमिक्स च्या प्रोफेसर ची. स्वप्निलच्या चॅनेलचे नावाचं "econगल्ली" असे आहे. त्यावर तो Economics... Continue Reading →
प्रश्न विचारला म्हणून संघ शाखेत मला मारहाण झाली : सुदर्शन चखाले
निरंजन टकले यांच्याबद्दल मी नुकतेच एका ब्लॉग मध्ये लिहिले. त्यांचे सावरकरांबद्दलचे विचार इ. नुकताच त्यांच्या youtube चॅनेलवर एका पूर्वाश्रमीच्या शाखेतल्या स्वयंसेवकांची (जो नंतर शहाणा झाला आणि शाखेपासून विभक्त झाला) मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ती सर्वांनी आवर्जून पहावी /ऐकावी म्हणून इथे प्रसिद्ध करत आहेत. यातल्या बहुतेक गोष्टी मला आधीपासून माहिती आहेत आणि जवळून पहिल्या आहेत. मी स्वतः... Continue Reading →
एक नाटक आणि एक मैफल
हा weekend अचानकच Art ला dedicate केल्यासारखं झालं... म्हणजे काल शनिवारी "पुनःश्च हनिमून" हे नाटक पाहिले. आणि आज रविवारी अचानकच एका तबला concert ला जायचा योग आला! ज्या मैत्रिणीनी मला "पुनःश्च हनिमून" नाटक सुचवलं तिचा मेसेज असा होताः "मी हे नाटक पहिल्याच दिवशी पाहिलं. थोडं abstract आहे...प्रायोगिक म्हणता येईल असं. पण तुला आवडेल असं आहे".... Continue Reading →
डॅा. आंबेडकर जयंती निमित्त…
आज डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. म्हणजे "जय भीम" लोकांचा धुडगूस घालायचा दिवस. आमची शाळा, शाळेतले शिक्षक आणि एकूणच शैक्षणिक अभ्यासक्रम हे अतिशय सुमार दर्जाचे असल्यामुळे कोणत्याही थोर, कर्तबगार व्यक्तींबद्दल यथोचित माहिती आम्हाला मिळाली नाही. जे काही होतं ते प्रचारकी आणि फक्त उदोउदो करणारे. त्यामुळे अशा अनेक व्यक्तींची ओळख नंतर आणि शालाबाह्य माध्यमातून झाली. मला... Continue Reading →
“संदीप, वैभव…आणि कविता” विषयी…
काल रात्री मी "संदीप, वैभव...आणि कविता" हा कार्यक्रम पाहिला. लहानपणी शाळेत असताना कविता हा माझ्या आवडीचा विषय अजिबात नव्हता. त्याला कारण, पु.ल. देशपांडे यांनी "बिगरी ते मॅट्रीक" मध्ये सांगितल्याप्रमाणे, आमचे शिक्षक. त्यांना ज्यापद्धतीने "खबरदार जर टाच मारूनी याल पुढे..." ही कविता शिकवली होती त्याहून वाईट पद्धतीने आम्हाला आमच्या शिक्षकांनी कविता शिकवल्या. म्हणजे कवितेबद्दल तिटकारा निर्माण... Continue Reading →
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ||प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु || वसंतस्यागमै चैत्रैवृक्षाणां नवपल्लवा:तथैव नववर्षैअस्मिननूतनं यश आप्नुहि ।। नूतनवर्षाभिनंदन ।आगामि वर्षे भवत्कृते भवत्परिवारकृते च शुभफलप्रदं आरोग्येनसंपन्नम आनंदवर्धकं क्षेमस्थैर्य आयु: ऐश्वर्य अभिवृद्धिकारक: च भवतु अपि च श्रीकृष्णप्रसादेन सकलदुःख निवृत्ति: आध्यात्मिक प्रगति: श्रीभगवत्प्राप्ती: च भवतु इति श्रीकृष्ण चरणयो: वयम् प्रार्थयामः।। चैत्र शुद्ध प्रतिपदाशोभन नामः संवत्सरशालिवाहन शके १९४५शुभं... Continue Reading →
Belated World Sleep Day!
Yesterday, 17th March 2023 was the World Sleep Day. However, since I slept early I couldn't wish you yesterday, and hence thought of sending belated wishes! जमेल तेंव्हा, जमेल तितकी घ्यावीथोडी जास्तच , कमी कधी नाही ।अगदी कमी पडलीच,तर त्वरित भरून काढावी ।। निवांत, निश्चिंतनिर्विवाद घ्यावी । सुखद बिछान्यातकिंवा कचेरी च्या खुर्चीवरन लाजता आराधावी ।।... Continue Reading →

Recent Comments