आज तिचा फोन आला…

आज तिचा फोन आला… शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला … . स्वतःला सावरून ती म्हणाली – ” अरे माझे लग्न ठरले “… . ती सावरली , पण तो ढासळला , आणि मग दोघांच्या असावांपुढे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला … . शब्द सर्व हवेत विरले... . ती म्हणाली ” माफ करशील ना मला “... . तो... Continue Reading →

मीठ आणि अश्रू

कालच्या लोकसत्ता मध्ये "मीठ आणि अश्रू" नावाचा एक वाचनीय लेख प्रसिद्ध झाला. पोलंडमधील तेराव्या शतकात शोध लागलेली मिठाची प्रचंड खाण.. या खाणीची सफर करताना आलेले अनुभव, जाणवलेल्या गोष्टी या लेखात सांगितल्या आहेत. अजून एक रंजक बाब म्हणजे इंग्रजीमधील Salary (वेतन) या शब्दाचे मूळ ह्या पोलंडमधील खाणीत आहे. आज जरी मीठ सहजी उपलब्ध असलं तरी त्याकाळी मीठ... Continue Reading →

First anniversary of Demonetisation

One year after “Mitron...” Day i.e. remembering (not celebrating) first anniversary (8-Nov-2016) of Demonetisation... Will post throughout this week jokes and articles that showcase the blunder called Demonetization. Here is a parody song to begin with: बार बार फैंको, हजार बार फैंको...

पु. ल. देशपांडे यांचे (कथित) स्फूट

हे स्फूट पु. ल. देशपांडे यांच्या नावाने सध्या प्रसारमाध्यमात फिरत आहे. माझ्या वाचनात तरी हे आलेले नव्हते, त्यामुळे खरे कोणी लिहीले आहे माहाती नाही... —————————————————— "ही लिंबू-पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटतिये?" बायकोनी विचारलं... "लिंबू... आणि पारवा...? हे रंग आहेत...?" माझा प्रश्न... "बरं, ही जाऊ दे... ती श्रीखंडी कशी आहे?"... बायकोचा प्रतिप्रश्न... "श्रीखंडी?... नको... चिकट असेल..."... Continue Reading →

भयानक दरोडा – A lesson in management

भयानक दरोडाहॉंगकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा. लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव तुमचा आहे.’ दरोडेखारांनी ओरडून सांगताचसर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.*याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’* ( *Mind Changing Concept* ) म्हणजेच माणसांच्यासर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याचीकिमया.त्यातील एक महिला कर्मचारी 'अश्लील’ पद्धतीने आडवीपडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडूनम्हणाला, ‘मॅडम! जरा सभ्यपणे... Continue Reading →

“भाव” तसा देव… 

"भाव" तसा देव...    स्थळ: शनिवार पेठ, पुणे वेळ: दिवेलागणीची (संध्याकाळी ७) विषय: गणेशोत्सवानिमित्त गणपतीची मूर्ती खरेदी   माझ्या मित्राला गणपतीची मूर्ती घ्यायची होती म्हणून मी त्याच्या बरोबर गेलो होतो. एक ज्येष्ठ नागरीक दांम्पत्य एका गणपती मूर्ती विक्री केंद्रावर सुमारे २५ मिनिटे रेंगाळून गणपती मूर्ती न्याहाळत होते. म्हणजे "अहो" मूर्ती बघत होते, आणि "अगं" पूजा साहित्य... Continue Reading →

श्री. शि. द. फडणीस /S.D. Phadnis

These cartoons are by famous Indian cartoonist S.D.Phadnis. Awesome work...he doesn't use caption or speech bubble. His illustration are good enough.सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार (किंवा अर्कचित्रकार) श्री. शि. द. फडणीस यांची काही चित्रे

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑