Someone challenged me with - Caption this...I said: Jab Hari Met Sea Jal 😆🤘#WordPlay #Fun #JHMS #Parody
Sawal-Jawab through Bollywood Movie Names… 😊
Source: Forwarded by a friend
कोंकणस्थांची श्लोकबध्द आडनांवे
कोंकणस्थांची श्लोकबध्द आडनांवेजाणा जे आठवले, चिपळुणकरही चित्तले आणी मोनेचांपे वांचोळ ऐसे करसह वदति युक्त जे याभिधानेफट्केंही भाडभोंके परिमीत असती वाडदेकर कांहीया सर्वा गोत्र अत्री दशसहा परिसा जोगळेकर तेही ||कुंटे आणी पेंडसे भागवत्त | वन्हि संख्या जामदग्नि सुगोत्र बाभ्रव्याचे बेहेरे बाळ जाणा | दोंही गोत्री जाणिजे मानबाणां ||2||वैशंपायन भाडभोंक हि भिडे | सहस्त्रबुध्ये तथा जाणा पांच... Continue Reading →
सहज सुचलं म्हणून…
लहानपणी आई मुलाला श्रावण बाळ म्हणायची... ... ... ... ... ... ... ...आता श्रावण पाळ असं म्हणते 😝
एका नवीन नाटकाची जाहिरात…
आजच्या म.टा. मध्ये प्रसिद्ध झालेली एका नवीन नाटकाची जाहिरात...
सादर करीत आहे (५० डेसिबलचा) छोटा फटाका…
......आजोबा, मला पॊकेटमनी पुरत नाही. बाबा म्हणाले ’आजोबांकडे जा, मला पण तेच देतात.’हं, बोल किती पाहिजेत?नाही, मला आता माझा धंदा सुरू करायचाय, स्वतःच दुकान...!आजोबा (सदगदीत होऊन): बाळा, किती लवकर हाताशी आलास रे...आजच तुला तुझं स्वतःच दुकान उघडून देतो...नाव काय ठेवणार आहेस?’युवा सेना!!’ .......कसं वाटलं???
मराठी मोजमापे…
धान्य मोजण्याची मापं :दोन नेळवी = एक कोळवेदोन कोळवी = एक चिपटेदोन चिपटी = एक मापटेदोन मापटी = एक शेरदोन शेर = एक अडशिरीदोन अडशिर्या = एक पायलीसोळा पायल्या = एक मणवीस मण = एक खंडीचार शेर= एक पायलीआठ पायली= एक कुडवआठ कुडव= एक गिधवीस कुडव= एक खंडी.एक शेर म्हणजे जवळपास ८५० ग्रॅम. एक पायली... Continue Reading →
शब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन?
शब्द-तुकडे: खातंय कोण - तोंड की मन? भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरीसुरुवात कुठे करु...अं, आधी पाव-भाजीच बरीएकच पोट, एकच तोंडभूक कमी खा-खा प्रचंडभेळच बरी पाव-भाजी ला वेळच फारइतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार...आ..आ..आली भेळ...पहिला घास - वा वा...!!!दुसऱ्या घासापूर्वीच... मला पिझ्झा वाटतोय खावा...असं का झालं, असं का होतंजे खातोय ते सोडून, दुसऱ्याचीच चटक लागते...हल्लीखातंय कोण -... Continue Reading →
कूट-प्रश्न
नुकतंच एक मराठी कोडं/कूट-प्रश्न वाचण्यात आला...ते इथं देत आहे... मराठीत एकच अक्षर चार वेळा आलेले चार अक्षरी चारच शब्द आहेत.(मामा-मामी,काका-काकी असे जोड शब्द नव्हेत) ते कोणते . याचं उत्तर मलाही माहिती नव्हतं, पण तेही वाचण्यात आलं...त्यामुळे मला चारही शब्द माहिती आहेत (आणि ते थोडे विवादास्पद उत्तर आहे असेही वाटतंय) ~ कौस्तुभ
नासाचे अंतराळयान आणि मराठी भाषा
नुकताच मी युनेस्को च्या अहवालानुसार जगातील विविध भाषांची क्रमवारी वाचत होतो...मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठीचा क्रमांक १६-१७ वा आहे, इटालियन, कोरीअन, पोलीश, डच, स्वीडीश अशा अनेक प्रादेशिक भाषांपेक्षाही वर.अजून एक interesting गोष्ट मला कळली, ती म्हणजे नासा नी व्हॊएजर नावचं एक यान अंतराळात सोडलं होतं. त्या यानाबरोबर विविध गोष्टी पाठवल्या होत्या - म्हणजे समजा कोणी परग्रहावर... Continue Reading →

Recent Comments