ना…ना… – ए. आर. रहमान चे ऒस्कर साठी निवडले गेलेले नवीन गाणे

ना...ना... - ए. आर. रहमान चे ऒस्कर साठी निवडले गेलेले नवीन गाणेए. आर रहमान याचे ’कपल्स रिट्रीट’ या हॊलीवूडच्या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेले ’ना...ना...’ गाणे ऒस्कर पारितोषिकासाठी नामांकीत झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रहमानला ऒस्कर नामांकन मिळाले आहे. मागच्या वर्षी ’स्लमडॊग मिलेनिअर’ साठी त्याला २ ऒस्कर मिळाली होती...ह्या वर्षी तशी संधी कमीच वाटते आहे. खूप काही... Continue Reading →

पत्रास कारण की – झेंडा मधले गाणे

पत्रास कारण की...चित्रपट: झेंडा (२०१०)दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक: अवधूत गुप्तेगीत: गुरु ठाकूरह्या गाण्याचे शब्द फार चांगले आहेत...आणि चाल/ आवाज ही त्या आशयाला पूरक आहे...आता ते चित्रीत कसे केले आहे ते बघायची उत्सुकता आहे.पत्रास कारण की...Kaustubh's podcast~ कौस्तुभ

माझ्या पॊडकास्ट वरील नवीन गाणी

माझ्या पॊडकास्ट वर काही नवीन गाणी अपलोड केली आहेत...नटरंग उभा...Kaustubh's podcastखेळ मांडला...Kaustubh's podcastआता वाजले की बारा...Kaustubh's podcastगज़ल: देखावे बघण्याचे वय निघून गेले Kaustubh's podcast~ कौस्तुभ

झेंडा – शीर्षकगीत

आत्ताच अवधूत गुप्ते दिग्दर्शित ’झेंडा’ या चित्रपटाचे शीर्षकगीत मिळाले... चित्रपटाचे प्रोमो YouTube वर आहेच...त्यावरून हा चित्रपट सरळसरळ शिवसेना आणि मनसे यावर आधारीत आहे असे वाटते. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपट कसा असेल याची उत्सुकता आहे (अर्थात जर तो प्रदर्शित झाला, किंवा होऊ दिला तर!)शीर्षक गीत हे सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम याने गायले आहे आणि संगीत अर्थातच अवधूत... Continue Reading →

पु. ल. देशपांडे यांचे दुर्मिळ पेटीवादन

पु. ल. देशपांडे यांचे दुर्मिळ पेटीवादनआज पुलंचा ९० वा जन्मदिन (८ नोव्हेंबर २००९)सहज YouTube वर सर्च करत असताना पुलंची पेटीवादनाची एक दुर्मिळ क्लिप मिळाली...पुलंचा असाच अजून एक कमी प्रचलित कार्यक्रम म्हणजे ’वटवट वटवट’ - ज्यातील बराचसा भाग पुढे ’उरले सुरले’ ह्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे.अतिशय वेगळ्या ढंगाचा हा कार्यक्रम बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये. माझ्या कडे... Continue Reading →

मराठी पॊडकास्ट: ह्रुदयातले गाणे

माझ्या मराठी पॊडकास्ट वर बरेच दिवसांनी काही गाणी अपलोड केली आहेत...सलील कुलकर्णी, संदीप खरे, बेला शेंडे यांच्या ’ह्रुदयातले गाणे’ मधली काही गाणी तसेच ’निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटातील २ गाणी अपलोड केली आहेत... दमलेल्या बापाची कहाणी... Kaustubh's podcast रुणझूण पैंजण... Kaustubh's podcast ह्रुदयामधले गाणे माझे कधीच नव्हते... Kaustubh's podcast <span class="Apple-style-span" style="font-size:medium;"> बाप्पा...बाप्पा कामच झालं... Continue Reading →

माझे मन तुझे झाले…

झी मराठी वरील सा रे ग म प  मधील गाणे माझे मन तुझे झाले मूळ गाणे: दूरदर्शन मालिका ’स्वामी’ - शीर्षक गीतगीत-संगीतः सुधीर मोघेमूळ गायिका: सूचित्रा बर्वे सा रे ग म प  मधील गायिका: विभावरी आपटे-जोशी~ कौस्तुभ ह्या गाण्याची मूळ MP3 माझ्याकडे आहे (though Quality is low)

Blog at WordPress.com.

Up ↑