नुकतेच शासनानी काही मानद विद्यापीठांची मान्यता रद्द केली. त्यातील काही सुप्रसिद्ध तर आहेतच पण काही राजकीय लोकांशी संबंधित पण आहेत. आपल्याकडच्या (महाराष्ट्रातील) काही विद्यापीठे पण त्यात आहेत. पटकन आठवणारी नावे म्हणजे कोल्हापूर येथील डॊ. डी. वाय. पाटील विश्वविद्यालय आणि पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवि)आता हा निर्णय कोणी आणि का घेतला..अचानक घेतला का...किंवा तो चूक की... Continue Reading →
ना…ना… – ए. आर. रहमान चे ऒस्कर साठी निवडले गेलेले नवीन गाणे
ना...ना... - ए. आर. रहमान चे ऒस्कर साठी निवडले गेलेले नवीन गाणेए. आर रहमान याचे ’कपल्स रिट्रीट’ या हॊलीवूडच्या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेले ’ना...ना...’ गाणे ऒस्कर पारितोषिकासाठी नामांकीत झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रहमानला ऒस्कर नामांकन मिळाले आहे. मागच्या वर्षी ’स्लमडॊग मिलेनिअर’ साठी त्याला २ ऒस्कर मिळाली होती...ह्या वर्षी तशी संधी कमीच वाटते आहे. खूप काही... Continue Reading →
पत्रास कारण की – झेंडा मधले गाणे
पत्रास कारण की...चित्रपट: झेंडा (२०१०)दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक: अवधूत गुप्तेगीत: गुरु ठाकूरह्या गाण्याचे शब्द फार चांगले आहेत...आणि चाल/ आवाज ही त्या आशयाला पूरक आहे...आता ते चित्रीत कसे केले आहे ते बघायची उत्सुकता आहे.पत्रास कारण की...Kaustubh's podcast~ कौस्तुभ
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
काळानुसार सण, चालीरिती, प्रथा बदलाव्यात, नाही?त्यामुळे सध्याच्या काळाला अनुसरुन मी हा संदेश बदलला आहे - विषेशतः मुलींसाठी! :)तिळगूळ घ्या...कमी बोला!!!~ कौस्तुभ
माझ्या पॊडकास्ट वरील नवीन गाणी
माझ्या पॊडकास्ट वर काही नवीन गाणी अपलोड केली आहेत...नटरंग उभा...Kaustubh's podcastखेळ मांडला...Kaustubh's podcastआता वाजले की बारा...Kaustubh's podcastगज़ल: देखावे बघण्याचे वय निघून गेले Kaustubh's podcast~ कौस्तुभ
Chess puzzle: Mate in two
White to play and mate in two...~ Kaustubh
भारतातील गरीबांची संख्या वाढली – बरे झाले!
सध्या मी ईकॊनॊमिक्स वाचतो आहे...नुकतीच अर्थतज्ज्ञ सुरेश तेंडुलकर यांच्या अहवालावरची एक बातमी वाचली. त्यांनी ’दारिद्र्य रेषेची’ नवी व्याख्या मांडली आहे, आणि त्यानुसार भारतातील ३७% टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे असा निष्कर्ष मांडला आहे.सध्याची गरिबीची व्याख्या ही १९७३-७४ सालातली आहे. आणि ती उष्मांकावर (Calorie consumption) आधारीत होती (त्यातही शहरातील व्यक्तीला २१०० उष्मांक लागतात आणि खेडवळ व्यक्तीला,... Continue Reading →
हरकत नाही…संदीप खरे ची कविता
संदीप खरे ची अजून एक ’हळूवार’ कविता...मला असल्या कविता अजिबात आवडत नाहीत...पण काही जणांना मात्र असल्या ’भावनेनी बरबटलेल्या’ (बरं.. तुमच्या भाषेत ’ओथंबलेल्या’) कविता आवडतात...आणि काहिंना ह्या असल्या कविता हव्या होत्या.मी म्हणालो मी ईमेल नी पाठवतो...पण माझ्या ब्लॊग वर नाही टाकणार...पण हळू हळू असल्या कवितांची मागणी वाढू लागली, त्यामुळे शेवटी मी ही कविता इथेच पोस्ट करत आहे...पण... Continue Reading →
झेंडा – शीर्षकगीत
आत्ताच अवधूत गुप्ते दिग्दर्शित ’झेंडा’ या चित्रपटाचे शीर्षकगीत मिळाले... चित्रपटाचे प्रोमो YouTube वर आहेच...त्यावरून हा चित्रपट सरळसरळ शिवसेना आणि मनसे यावर आधारीत आहे असे वाटते. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपट कसा असेल याची उत्सुकता आहे (अर्थात जर तो प्रदर्शित झाला, किंवा होऊ दिला तर!)शीर्षक गीत हे सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम याने गायले आहे आणि संगीत अर्थातच अवधूत... Continue Reading →
लाचारी…
लाचारी...शरद पवारांचा आज जन्मदिन...त्यानिमित्तानी पेपरमध्ये आलेल्या पान-पान भर जाहीराती पाहून मला काही दिवसांपूर्वी निवडणूकीच्या वेळचा एक प्रसंग आठवला...एक कट्टर शिवसैनिक (तिसऱ्या किंवा चौथ्या फळीतला) एका न्यूज चॆनेल वर... ’हिंदूह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे...’ वगैरे वगैरे बोलत होता...म्हणजे त्या चॆनेल वर त्या सूत्रधारानी ’तुमचे मत थोडक्यात मांडा...तुम्हाला मी २ मिनिटांचा वेळ देतो आहे’ असे म्हटल्यावर... Continue Reading →

Recent Comments