नॆनो पेक्षा बैलगाडी महाग!~ कौस्तुभ
पी.जे.
पी.जे.अर्नोल्ड आणि अलक कुबल यांनी एका चित्रपटात एकत्र काम केले तर त्याचे नाव काय असेल?- माहेरचा टर्मिनेटरएकदा सगळे प्राणी आषाढी एकादशीला वारीला चालत जातात. पण फक्त कोंबडी टॆक्सी घेऊन जाते. का?- कारण आषाढी एकादशीला कोंबडी चालत नाही.संटा: मेरे पास आज गाडी है, बंगला है...तुम्हारे पास क्या है?बंटा: मेरे पास भी गाडी है, बंगला है.संटा: ओये... Continue Reading →
सुखांत
आज संजय सूरकर दिग्दर्शित ’सुखांत’ हा इच्छामरण या विषयावरचा मराठी चित्रपट पाहीला...फारच चांगला आणि आशयपूर्ण चित्रपट आहे!ह्याबद्दल सविस्तर लवकरच...पण शक्य झाल्यास नक्की पहा...चुकवू नका.~ कौस्तुभ
वटवट वटवट…
वटवट वटवट...मी आधी म्हटल्याप्रमाणे पुलंचे वटवट वटवट हा बहुरंगी-बहुढंगी कार्यक्रम माझ्या पॊडकास्ट वर अपलोड केला आहे... Vatvat Vatvat by Pu La Deshpande Kaustubh's podcast Part2: Vatvat Vatvat - Part 2 by Pu La Deshpande Kaustubh's podcast Part3: Vatvat Vatvat - Part 3 by Pu La Deshpande Kaustubh's podcast Part4: Vatvat Vatvat - Part 4 by Pu La Deshpande ... Continue Reading →
पु. ल. देशपांडे यांचे दुर्मिळ पेटीवादन
पु. ल. देशपांडे यांचे दुर्मिळ पेटीवादनआज पुलंचा ९० वा जन्मदिन (८ नोव्हेंबर २००९)सहज YouTube वर सर्च करत असताना पुलंची पेटीवादनाची एक दुर्मिळ क्लिप मिळाली...पुलंचा असाच अजून एक कमी प्रचलित कार्यक्रम म्हणजे ’वटवट वटवट’ - ज्यातील बराचसा भाग पुढे ’उरले सुरले’ ह्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे.अतिशय वेगळ्या ढंगाचा हा कार्यक्रम बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये. माझ्या कडे... Continue Reading →
नवीन डेस्कटॉप वॉलपेपर
माझा नवीन डेस्कटॉप वॉलपेपर ~ कौस्तुभ
काही छायाचित्रे…
~ कौस्तुभ
असेच काही तरी…
’स्थळा’साठी फोन केलेली एक बाई (म्हणजे मुलीची आई) सारखी ’आत्ताचा फोटो पाठवा...पण...अलिकडचा फोटो पाठवा बरं का...शक्यतो लेटेस्ट फोटो पाठवा’ म्हणत होती...त्यामुळे वैतागून मी ’लेटेस्ट’ फोटो पाठवला, (मूळ फोटो मुद्दाम दिला नाहीये...थोडा ’स्पेशल ईफेक्ट’ दिला आहे...)त्यावर त्यांचे आत्ताच उत्तर आले आहे - ’थोडा जुना फोटो पाठवला तरी चालेल’...चला...मी माझ्या बारश्याचा फोटो scan करायला जातो :)~ कौस्तुभ
ताजी ताजी ग्राफिटी…
ताजी ताजी ग्राफिटी... (सचिनच्या सौजन्याने)~ कौस्तुभ
ओबामा, नोबेल, भारतरत्न आणि माध्यमे
ओबामाला २००९ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. आणि त्यावर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या ...बऱ्याचश्या टीका/ आक्षेप, काही आनंद व्यक्त करणाऱ्या. बहुतेकांच्या मते हा पुरस्कार ओबामाला देण्यात थोडी घाईच झाली...कदाचित तो त्याच्या आश्वासनांची पूर्ती करतो का ते पाहून अजून काही काळाने हा पुरस्कार देता येऊ शकला असता.आपल्या वर्तमानपत्रात आणि मिडियामध्ये पण यावर बरीच चर्चा झाली...पण ते... Continue Reading →

Recent Comments