विनोद

तो आणि ती एका कॉफीशॉपमध्ये ब्लाइंड डेटवर भेटले. पण त्याला तिच्याबरोबर एक मिनिटही घालवणंही जड जात होतं. केमिस्ट्री जमत नव्हती.अशी वेळ आलीच तर सुटका व्हावी, म्हणून त्यानं एका मित्राला मोबाइलवर फोन करायला सांगून ठेवलं होतं. अचानक त्याचा मोबाइल वाजला. 'एक्स्क्यूज मी!' म्हणून तो लांब गेला आणि अगदी पडेल चेहऱ्यानं तिच्यापाशी येऊन म्हणाला, ''व्हेरी सॉरी! पण,... Continue Reading →

असेच काही तरी…

ज्योतीष या विषयाचे आणि माझे फारसे सख्य नाही. वार्षिक राशिभविष्य आणि त्यावर गाढ विश्वास असणारे लोक ह्यांच्यापासून मी तसा लांबच असतो...एक तर आपल्या आयुष्यात पुढे काय होणार हे जाणून घ्यायची इतकी उस्तुकता का असते कोणास ठाऊक. त्यात परत आपल्या मनासारखे (म्हणजे आपले सगळे चांगले होईल असे सांगणारे) भविष्य जोवर कानांवर पडत नाही तोवर लोकांना चैन... Continue Reading →

आजकालचे म्हातारे लोक…

आजकालची तरुण पिढी पूर्वीसारखी राहीली नाही... अशी तक्रार आपण नेहेमीच ऐकतो. पण आजच्या म्हाताऱ्या पिढीचे काय? ती सुद्धा पूर्वीसारखी राहिली नाही...नाही का?माझ्या लहानपणीच्या म्हाताऱ्या पिढीबद्दल माझी मते इतकी ठाम बनली आहेत, की हल्लीच्या म्हाताऱ्या पिढीमध्ये ’दम’ नाही असेच वाटते :)म्हणजे ’आजोबा’ ही व्यक्ती साधारणपणे १९२० च्या आसपास जन्मलेली असते असे माझे ठाम मत होते. पुढे... Continue Reading →

पुन्हा ब्लॉग सुरु …

आज अनेक महिन्यांनी मी हा ब्लॊग पुन्हा जिवंत केला. मागचे एक वर्ष मला खूप शिकून खूप म्मोठ्ठे व्हायचे असल्यामुळे (MBA करत होतो ना!) मी ब्लॊगिंग पासून दूर होतो...पण सध्या घरी पडीक असल्यामुळे परत काही तरी लिहावे असे वाटायला लागले.सध्या जॊब शोधता शोधता इतर वेळेस घरातली कामे ही करावी लागत आहेत. उदा. दळण टाकणे, बॆन्केत चेक... Continue Reading →

फालतू विनोद…

सरदारजी : लॉजिक म्हणजे काय?मित्र : अंऽऽऽ, आता असं बघ, तुझ्याकडे फिश टॅंक आहे ना?सरदार : हो, आहे नामित्र : त्यात मासेसुद्धा असतील ना?सरदार : होमित्र : मग त्या माशांना कोणीतरी खायला घालत असेल ना?सरदार : हो, माझी बायको खायला घालते.मित्र : अरे म्हणजे तुला बायको आहे !सरदार : हो !!!!!!मित्र : म्हणजे तू पुरुष... Continue Reading →

Calendar विषयी थोडेसे…

'हा हा' म्हणता January २००७ संपत आला. 'ही: ही:' म्हटले असते किंवा काहीच म्हटले नसते तरीही तो संपतच आला असता, पण असे म्हणायची पद्धत आहे म्हणुन तसे म्हटले. (आणि 'संपत आला असता' म्हणजे 'संपत' नावाचा माणूस नाही, 'महीना संपतच आला असता'...शी: किती पाचकळ विनोद मारतोय मी. अशाने कोणी उरलेला भाग वाचणारच नाही. असो.)नुकतीच TV वर... Continue Reading →

‘इच्छुक’ उमेदवारांचे (भावी लोक-प्रतिनिधींचे !!??) शक्ती-प्रदर्शन…

ही निवडणुक जिंकलेल्या विजयी उमेदवाराची मिरवणूक नाहिये, ही प्रचार सभेसाठी जमलेली गर्दी पण नाहिये. हे आहे पुणे महानगरपालिकेच्या फ़ेब्रुवारी मधल्या निवडणुकीच्या 'इच्छुक' उमेदवारांचे शक्ती-प्रदर्शन!!!संपूर्ण निवडणूक प्रचाराला जरी फक्त रु. १ लाख इतकी मर्यादा असली तरी उमेदवरी मिळेपर्यंतच्या खर्चावर काहिही बंधन नाहिये. म्हणुन शक्य तेवढे शक्ती-प्रदर्शन करुन 'पक्षश्रेष्ठींना' आपले 'वजन' अर्थात 'उपद्रवमूल्य' दाखवून द्यायचा हा आटोकाट... Continue Reading →

SMS poll

काल सचिननी finally ‘accept’ केले कि तो आता तितका तरुण राहीला नाही. (I’m not a 17-year boy anymore) बस्स. लगेच Headlines Today नी SMS poll साठी प्रश्न दिला ’Has Sachin become a liability for Indian cricket team?’ Options ‘Yes’, 'No’, ‘Can’t say’ अनेक news chennels वर so-called experts त्याच्या statement ची चीरफाड करायला बसले. आणि... Continue Reading →

बोधकथा…

मला आयुष्यात मिळालेले वक्त्रुत्व स्पर्धेतले एकमेव बक्षीस ह्या गोष्टीमुळे मिळाले. (ईयत्ता ६ वी मधे. तेही ३ रे बक्षीस). तेही वक्त्रुत्व गुणांपेक्षा ह्या गोष्तीतील भाबडेपणाला मिळाले असावे. -:)------------------------------------------------------------------------------------------------------------आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याने आजूबाजूची लहान मोठी राज्ये जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला होता.राज्याच्या तिजोरीत भरपूर खजिना आणि धान्यकोठारात भरपूर धान्य होते. एकूणच... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑