Someone challenged me with - Caption this...I said: Jab Hari Met Sea Jal 😆🤘#WordPlay #Fun #JHMS #Parody
राग धनखलास
राग धनखलास संगीत प्रेमींसाठी नवीन राग - मोदी घराण्याकडून हा राग आम्हाला सातवाहन कालीन "पैशाची" भाषेतल्या एका कागदपत्रात सापडला. त्यानंतर "मोडी" लिपीत त्याचे भाषांतर झाले असावे. आणि शेवटी आजच्या लोकप्रिय "मोदी" घराण्याने त्याला राजमान्यता दिली रागाची मांडणी "म-नी" वर्ज्य स्वर आरोह - सा रे ग प्प अवरोह - ग प्प सा रे... Continue Reading →
काळा पैसा आणि सावळा गोंधळ
रु. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्या पासून समाजमाध्यामातून (म्हणजे सोशल मीडिया बरं का) खूप विनोद माहिती, माहिती-वजा-इशारे, माहिती-वजा-धमकी इ. यायला लागले आहेत. आणि काळा पैसा ह्या विषयावरून सगळीकडे सावळा गोंधळ चालू झाला आहे. पेट्रोल मध्यरात्री पासून २० पैशानी वाढलं की पेट्रोल भरायला रांगा लावणाऱ्यांचा आपला देश...त्यामुळे इतक्या मोठ्या घोषणे नंतर गोंधळ होणारच होता. लोकं ठिकठिकाणी... Continue Reading →
Statistically speaking…
My friend called me average. I said he was just being mean. So we were equal. He said: "We can not remain friends in this mode." We are looking for a median way to resolve this. #Statistics #Humor #MyMeanModeMedianStory
मिर्झा गालिब on स्वच्छ भारत
मिर्झा गालिब to PM नरेंद्र मोदी: तेरी हुकूमत मे अजीब कश्मकश मे गुजर रही जिंदगी गालिब दाल खा नहीं सकते और गोश्त खाने नहीं देते उपर से शौचालय पर शौचालय बनवाये जा रहे है जब खायेगा इंडिया, तभी तो जायेगा इंडिया... आलम ये है की ना खा रहे है, ना जा रहे है... बस स्वच्छ... Continue Reading →
२ पुणेकरांची मैत्रीपूर्ण जुगलबंदी
२ पुणेकरांची मैत्रीपूर्ण जुगलबंदी वेळ: शनिवार सकाळ ९ वा., म्हणजे आजच... स्थळ: अप्पा बळवंत चौकातील एक वृत्तपत्र विक्री केंद्र ग्राहक (ग्रा. - साधारण ७० वर्षे): नवीन साप्ताहिकं बघू... वृत्तपत्र विक्रेता (वृ.वि. - साधारण तेवढाच, ७० वर्षे): हे घ्या...ऑलिम्पिक २०१६ विशेषांक आहे. ग्रा: "पर्यटन विशेषांक" आहे का? वृ. वि.: नाहीये, अहो इतरही वाचत जा, क्रीडा वगैरे...चांगलं असतं ग्रा: कशाला? मी खेळ खेळत... Continue Reading →
My new research :-)
My new research: People who cannot distinguish between "loose" and "lose" also confuse between "career" and "carrier". I am willing to bet my entire fortune on this! If you prove my research wrong I will loose bet and end my carrier... I promise!
मराठी v Nod
#धचामा_2015 मूळ मेसेज असा होता - बाजीराव मस्तानी "चित्रपट पाहू नये" आनंदीबाईनी तो असा फॉरवर्ड केला "चित्रपट पाहून ये" ... चित्रपट हिट झाला 😎😎😎 शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेय की जगात........ . . १५७२३४४८९३ लोकं . . , , , , , , , , एवढे आळशी आहेत की त्यांनी आतासुद्धा वर दिलेली संख्या वाचली नसणार.... Continue Reading →
पाणीप्रश्नावर पुणेरी प्रतिक्रिया
अर्धा जून संपला तरी पुण्यात पावसाचा पत्ता नाही. मुसळधार तर दूरच, "कुसळधार" पाऊस ही झाला नाहीये. विरोधी पक्षाच्या एका मा. नेत्यानी पाणी समस्येवर (त्यांच्या शब्दात: शमश्येवर) "धरणं धरावं" असं सुचवलं; त्यावर तितक्याच माननीय नेत्यानी - पण धरणातच पाणी नाही, तर धरणं काय धरणार? - असा व्यावहारीक प्रश्न करून तो विचार फेटाळला. सध्याच्या सरकारचा यज्ञ वगैरे वर गाढ... Continue Reading →

Recent Comments