व्हायफळ वर वैदेही

मला लहानपणी (म्हणजे १९८०-९० च्या दशकात) मराठी चित्रपट सृष्टीतले हिरो/चरित्र कलाकार जास्त आवडायचे - अशोक सराफ सर्वात जास्त. तसेच दिलीप प्रभावळकर आणि श्रीराम लागू सुद्धा. सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे कधीकधी, सरसकट नाही. अभिनेत्री तशा कमी आवडायच्या...हिंदी चित्रपट सृष्टीमधल्याच जास्त आवडायच्या. पण तरीही मराठी मधल्या किशोरी शहाणे आणि थोड्या प्रमाणात वर्षा उसगांवकर आवडायच्या. त्यानंतरच्या काळात म्हणजे... Continue Reading →

भाडीपा पॉडकास्ट: “मुलांना जन्म द्यायचा का?”

​भाडीपा हा  मराठी मधल्या त्यातल्या त्यात चांगल्या पॉडकास्ट पैकी एक आहे. त्यांचे कॉमेडी चे विविध प्रकार चांगले असतातच परंतु इतर प्रकारचे contents, म्हणजे मुलाखती, चर्चा, शॉर्ट फिल्म वगैरे, पण चांगले असतात.  ह्या चॅनेलवर नुकतीच "ऐकावं जनाचं करावं मनाचं" ह्या चर्चेच्या सिरीजमध्ये "मुलांना जन्म द्यायचा का?" या शीर्षकाची एक चर्चा झाली. खूप वेग-वेगळ्या पैलूंबद्दल त्यात मते मांडण्यात आली. मते... Continue Reading →

राहुल देशपांडे ची “अमुक तमुक” वरील मुलाखत

नव्या पिढीतल्या, आजच्या मराठी संगीत कलाकारांमध्ये मला राहुल देशपांडे आवडतो. कधी कधी काही काही गोष्टी आवडत नाही...पण एकूण सध्या तरी आवडणाऱ्या गोष्टी खूप जास्त आहेत. सध्या तरी म्हणायचं कारण असं की हल्ली कोणाबद्दलही शाश्वती देता येत नाहीत. त्यामुळे कायम उदो उदो करावेत असे फार कमी लोक आहेत. असो.  अमुक तमुक ह्या पॉडकास्ट चा होस्ट मला आवडत... Continue Reading →

मैं तुझे फिर मिलुंगी…अमृता प्रीतम आणि इमरोज

नुकतेच म्हणजे ४ आठवड्यापूर्वी अमृता प्रीतम यांचे जोडीदार कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन झाले.  अमृता प्रीतम या प्रसिद्ध कवियत्री, पंजाबी साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेत्या होत्या. त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्यावर प्रचंड प्रेम होते. तसे त्यांचे लग्न प्रीतम सिंग यांच्याशी झालेले होते, पण प्रेम साहिरवर.  आणि इमरोज (मूळ नाव इंद्रजितसिंग) यांचे अमृता प्रीतम... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑