प्रश्न विचारला म्हणून संघ शाखेत मला मारहाण झाली : सुदर्शन चखाले

निरंजन टकले यांच्याबद्दल मी नुकतेच एका ब्लॉग मध्ये लिहिले. त्यांचे सावरकरांबद्दलचे विचार इ. नुकताच त्यांच्या youtube चॅनेलवर एका पूर्वाश्रमीच्या शाखेतल्या स्वयंसेवकांची (जो नंतर शहाणा झाला आणि शाखेपासून विभक्त झाला) मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ती सर्वांनी आवर्जून पहावी /ऐकावी म्हणून इथे प्रसिद्ध करत आहेत. यातल्या बहुतेक गोष्टी मला आधीपासून माहिती आहेत आणि जवळून पहिल्या आहेत. मी स्वतः... Continue Reading →

Thought of The Day

6th June 2023 “The things that change your life are: the people you meet, the classes you take, and the books you read.” — Jim Rohn

Thought of The Day

5th June 2023 Your soulmate is someone who is committed to fixing things together, & doesn’t see breaking up as an option. they’re willing to have uncomfortable conversations, & are always dedicated to finding solutions that make you both feel loved, reassured, & respected in the relationship.

एक नाटक आणि एक मैफल

हा weekend अचानकच Art ला dedicate केल्यासारखं झालं... म्हणजे काल शनिवारी "पुनःश्च हनिमून" हे नाटक पाहिले. आणि आज रविवारी अचानकच एका तबला concert ला जायचा योग आला! ज्या मैत्रिणीनी मला "पुनःश्च हनिमून" नाटक सुचवलं तिचा मेसेज असा होताः "मी हे नाटक पहिल्याच दिवशी पाहिलं. थोडं abstract आहे...प्रायोगिक म्हणता येईल असं. पण तुला आवडेल असं आहे".... Continue Reading →

Thought of The Day

3rd June 2023 “Wall Street is the only place that people ride to in a Rolls Royce to get advice from those who take the subway.” — Warren Buffett

“सावरकर हे बकरीचा वाघ केलेलं व्यक्तिमत्व” – निरंजन टकले

निरंजन टकले यांचे सावरकांबद्दलचे एक सनसनाटी भाषण मी काही आठवड्यापूर्वी इथे पोस्ट केले होते. आता त्यांचे अजून एक भाषण नुकतेच माझ्या नजरेस पडले. "सावरकर हे बकरीचा वाघ केलेलं व्यक्तिमत्व" असे वादग्रस्त title असलेले हे निरंजन टकले यांचे भाषण डॉ संग्राम पाटील यांनी त्यांच्या youtube चॅनेल वर नुकतेच प्रसिद्ध केले आहे.  हे पूर्ण सत्य आहे किंवा अजिबात... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑