Thought of The Day

7th May 2020 आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न न लभ्यते।नीयते स वृथा येन प्रमादः सुमहानहो ॥ A moment of age can not be obtained by giving all the gems. Therefore, it is a great mistake to waste it in vain

विनोद: कोरोनाचा दारूनं पराभव करायचा!

मराठी भाषेत "न" आणि "ण" अक्षराला किती महत्त्व आहे बघा… निरोप मिळाला होता… "आपल्याला कोरोनाचा दारुण पराभव करायचा…" काही मंडळींनी तो"आपल्याला कोरोनाचा दारूनं पराभव करायचा…" असा लिहिला आणि कालपासून घोळ सुरू झाला. व्हाॅट्सॅपला आलय…म्हणजे नक्की खरं असणार!

Thought of The Day

5th May 2020 Time spent working hard is often better spent identifying where the bottleneck is located. Working hard on the wrong thing leads to frustration, not progress. “Give me six hours to chop down a tree and I will spend the first four sharpening the axe.” — Abraham Lincoln

ऐसा मत “कोरोना”

सध्या सर्व जग कोरोना मय झालं आहे. "न भूतो न भविष्यति" असे म्हणणे अर्थातच धाडसाचे ठरेल - कारण भूतकाळात अशा प्रकारचे किंवा याहून भयंकर संकट जगावर आलेले आहे (अर्थात त्याची व्याप्ती कदाचित संपूर्ण जगभर नव्हती). आणि भविष्यातही असे संकट परत येणार नाही असेही ठामपणे सांगता येणार नाही (जर भविष्यकाळ असेल आपल्या मानवजातीला तर)... पण असे मात्र नक्की... Continue Reading →

Thought of The Day

If you read a lot but don't think enough, you will end up just curating existing ideas. If you think a lot but don't read enough, you will generate new ideas, but also end up re-inventing the wheel in many cases. The sweet spot is somewhere in the middle.

Thought of The Day

3rd May 2020 Ordinary men hate solitude.But the master makes use of it,embracing his aloneness,realizing he is one with the whole universe. — Lao Tzu

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑