व्हायफळ वर वैदेही

मला लहानपणी (म्हणजे १९८०-९० च्या दशकात) मराठी चित्रपट सृष्टीतले हिरो/चरित्र कलाकार जास्त आवडायचे - अशोक सराफ सर्वात जास्त. तसेच दिलीप प्रभावळकर आणि श्रीराम लागू सुद्धा. सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे कधीकधी, सरसकट नाही. अभिनेत्री तशा कमी आवडायच्या...हिंदी चित्रपट सृष्टीमधल्याच जास्त आवडायच्या. पण तरीही मराठी मधल्या किशोरी शहाणे आणि थोड्या प्रमाणात वर्षा उसगांवकर आवडायच्या. त्यानंतरच्या काळात म्हणजे... Continue Reading →

सेक्स एज्युकेशन या विषयावरचा मराठी पॉडकास्ट

मराठी पॉडकास्ट आता हळूहळू रुजत आहेत. गेल्या काही आठवड्यात मी २-३ पॉडकास्ट बद्दल लिहिलं आहे. अजूनही Spotify सारख्या ऍप्स वर मराठी पॉडकास्ट दिसत नाहीत. पण Youtube चॅनेल च्या माध्यमातून मुलाखत या स्वरूपात मराठी पॉडकास्ट सुरु झाले आहेत.  अनेक पॉडकास्ट अजूनही पाचकळ, उथळ, करमणूक स्वरूपाच्या गप्पा यावरच भर देत आहेत. त्यांना मी जमेत धरत नाही. पण... Continue Reading →

मराठी पॉडकास्ट: Economics and Life ft. Dr. Ashish Kulkarni

काल अचानक शोधता शोधता स्वप्नील करकरे याच्या Youtube चॅनेल वर येऊन थांबलो. माझा Linkedin वरचा connect स्वानंद केळकर याची ह्या channel वरची मुलाखत दिसली. त्याबद्दल पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहीन. पण त्याच वेळेस अजून एक चर्चा नजरेस पडली ती म्हणजे डॉ. आशिष कुलकर्णी या इकॉनॉमिक्स च्या प्रोफेसर ची. स्वप्निलच्या चॅनेलचे नावाचं "econगल्ली" असे आहे. त्यावर तो Economics... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑