दिवाळीच्या दिवसात शुभच्छांच्या मेसेजेसचा भडीमार असतो. बरं मेसेजही स्वतः कष्ट घेऊन लिहीलेले असतील तरी ठीक आहे. पण बहुतेक वेळेस मेसेजेस forward केलेले असतात. म्हणजे माझ्या आईच्या भाषेत पुढे ढकललेले असतात. म्हणून मी परवा एका मित्राला आधीच सल्ला वजा इशारा दिलाः "साधं सरळ "शुभ दीपावली" म्हणून wish करा... उगाच, दिवा तुमच्या दारी, माती-नाती, पणती वगैरे कविता... Continue Reading →
विरंगुळाः मराठी वृत्तपत्रांची शोचनीय अवस्था
फरूळेकरांकडून फवारांकडे गेलेल्या फेफरचे संफादक, उफसंफादक, फ्रूफरिडर, फत्रकार आणि समस्त फिंफरीकर आणि फुणेकरांनी, कॉफीमुक्त फरीक्षेसाठी गेलेल्या फथकाला फुरेफुर फ्रयत्न करण्यासाठी फ्रोत्साहन द्यावे !!! #मराठीठारमारी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बँकेकडून लोन SANCTION झालं. मॅनेजरनं डीडी हातात धरून माझ्यापुढं हात केला....मी कृतज्ञतेनं त्यांना मराठीत म्हटलं : “मी तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाही.”..मॅनेजरने डीडी परत ड्रॉवरमध्ये ठेवला. 😂😂 मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🐋🐳🐬🐟🐋🐳🐬🦈मराठी भाषेचा शृंगार😅 'मासा' आणि 'माशी' यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही; पण शब्दांची गंमत अशी की 'माशाला' स्रीलिंगी शब्द नाही आणि 'माशीला'... Continue Reading →
जागतिक हस्ताक्षर दिन…विशेष
आज जागतिक हस्ताक्षर दिन असतो असं मला कालच ही बातमी वाचून समजले. आज माझ्या एका लांबच्या आणि बालपणीच्या मैत्रीणीचा वाढदिवस असतो. (लांबच्या कारण लांबूनच म्हणजे फक्त online संपर्कात असते) त्यामुळे ह्या दिनाचे औचित्य साधून मी तिला अशा जरा वेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा पाठवल्या...👇

Recent Comments