लल्लनटॉप हा Youtube चॅनेल बराच लोकप्रिय असला तरी मला विशेष आवडत नाही. त्यांचा अँकर सौरभ हा अति आगाऊ आणि उगाचच पोक्त आहे (१९८३ सालाच जन्म आहे). काही काही interview चांगले असतात, जर guest चांगले असतील तर. असाच एक interview मला माझ्या मित्रानी (अनेकदा) recommend केला. तो म्हणजे दृष्टी IAS च्या डॉ. विकास दिव्यकीर्ति यांचा interview. ... Continue Reading →

Recent Comments