जीडीपी, विकासदर आणि “विकास-निर्देशांक”

भारताचे जीडीपी (Gross domestic product or GDP) वाढीचा चा अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला. आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी तो कमी करून ६.५% इतका असेल. हा आकडा नवीन मोजणीपद्धती प्रमाणे  आहे, जी २०११-१२ च्या सुमारास लागू झाली. जुन्या पद्धतीप्रमाणे हाच आकडा अजून कमी असता - कदाचित ४.५-५%. जीडीपी बद्दल एक सुंदर लेख नुकताच वाचनात आला. जीडीपी हा... Continue Reading →

Good Youtube Channel for Indian Classical Music Enthusiasts

अनुजा कामत ही झी सारेगमप मध्ये एक स्पर्धक होती. त्यानंतर तिने संगीत शिक्षण चालू ठेवून नंतर युट्युब चॅनेल चालू केला. तिचा "एकच गाणे पण वेगवेगळ्या रागात" हा व्हिडिओ मी नुकताच योगायोगानेच पाहिला. https://www.youtube.com/watch?v=Sw_Hb9BEzKg त्यापूर्वी बरीच वर्षे माझा गाण्यातला रस कमी झाला होता (३-४ वर्षे तरी). पण ह्या व्हिडिओ नंतर मी तिथले बाकीचे व्हिडिओ पण पाहीले आणि मला तिचा... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑