लता मंगेशकर यांना जाऊन उद्या एक आठवडा होईल. गेल्या ६-७ दिवसात त्यांना श्रद्धांजली वाहणारे, आठवणी जागवणारे अनेक लेख मी वाचले. पण कशानेही समाधान झाले नाही. कारण ते लेख लिहिणारी मंडळी बेताची, सुमार किंवा आत्मप्रौढी मिरवणारी होती. बऱ्याचशा लेखांत स्वतःची टिमकी वाजवणे, किंवा भाराभर गाण्यांची यादी आणि सनावळी देणे किंवा उगाच आचरट उपमा, रूपक, कृत्रिम आणि तकलादू शब्दप्रयोग... Continue Reading →
Thought of The Day
13th February 2022 "Leverage is a force multiplier for your judgement." — Naval Ravikant
Recent Comments