ढेपे वाडा

मला पर्यटन याविषयाबद्दल विशेष आवड, आस्था नाही. प्रवास हा काही तरी कामकरताच करावा असं माझं मत आहे. गंमत म्हणजे माझ्या ह्या मताच्या एकदम विरुद्ध मताची लोकं माझ्या आयुष्यात होती आणि आहेत. Six Sigma मध्ये 7 types of waste सांगितली आहेत (which are known by acronym TIM WOOD). त्यातलं एक म्हणजे M-motion. म्हणजे गरज नसताना वस्तू हलवू नका.... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑