मकरसंक्रांती आणि गणेश उत्सव या दोन्ही सणांच्या माझ्या आठवणी, अनुभव विशेष चांगले नाहीत. आज माझे आजोबा गेले त्याला ३० वर्षे झाली. आज मी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. काही विशिष्ट अपेक्षा आणि मागण्या सोडून देण्याचा. आता लक्ष कमावण्यावर/मिळवण्यावर केंद्रीत करणार...! आजपासून २ वर्षांचा ध्यास/प्रवास सुरु...
Recent Comments