जे लोकं RSS पुरस्कृत करमणुकीचे चॅनेल सोडून (ज्याला गोदी मिडिया असं सार्थ नाव आहे) काही सकस बघतात त्यांना निरंजन टकले यांचे नाव परिचित असेल. निरंजन टकले यांची दोन ऐकण्यासारखी भाषणे इथे पोस्ट करत आहे. एक सावरकरांबद्दल आहे. आणि दुसरे जस्टीस लोया यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल. सावरकरांबद्दलचे माझे मत शाळेत असल्यापासूनच्या काळापासून ते आटा पर्यंत बरंच बदललं... Continue Reading →

Recent Comments