आज १६ मे २०१८ पासून ते १३ जून २०१८ पर्यंत अधिक मास (अधिक महिना) आहे. जगभर वापरले जाणारे "ग्रेगोरियन" कॅलेंडर हे माणसांच्या सोयीनुसार बनवले आहे. पूर्वी त्यात १० च महिने होते. कालांतरानी "जुलै" हा ज्युलिअस च्या नावावरून आणि "ऑगस्ट" हा "ऑगस्टीन" च्या नावावरून जोडले गेले. Septa (सप्त = ७), Octa (अष्ट = ८), Nona (नवं =... Continue Reading →

Recent Comments