मला माझ्या लहानपणी (१९८०-१९८६) मराठी बालगीतं वगैरे फारसं कधी ऐकल्याचं आठवतच नाही. अगदी आठवत असल्यापासूनच्या वयात मला फक्त चित्रपट संगीत किंवा शास्त्रीय संगीतच ऐकल्याचं आठवतंय. म्हणजे बालगीतं माहिती नव्हती असं नाही, पण खास लहान मुलांची गाणी म्हणून त्यात रमल्याचं आठवत नाही. चांदोबा चांदोबा भागलास का... कोणास ठाऊक कसा? नाच रे मोरा आंब्याच्या वनात शेपटीवाल्या प्राण्यांची... Continue Reading →

Recent Comments