कन्सेशन

१० वी, १२ वी च्या वर्षांमध्ये विद्यार्थी, पालक आणि आजूबाजूचे सगळेच अचानक "मार्क्सवादी" होतात. हल्ली "बेस्ट ऑफ ५" वगैरे प्रकार सुरु झाल्यावर १००% मार्क्स ही मिळायला लागले आहेत. आणि एखाद दुसरा नाही, तर ५०-१००-२०० च्या संख्येने!   नुकतेच १०-१२ वी चे निकाल लागले. निकाल लागल्यावर लगेच कोचिंग क्लासेस मध्ये चढाओढ सुरु होते - जास्तीत जास्त... Continue Reading →

पुणेरी पुणेकर…

पुणेरी गिऱ्हाईक : मारुती चे Spare Parts आहेत काय? पुणेरी दुकानदार : डोळे फुटले आहेत की वाचता येत नाही? बाहेर इतका मोठा बोर्ड टांगलाय आम्ही फक्त मारुतीचेच Spare Parts विकतो. पुणेरी गिऱ्हाईक : ठीक आहे, एक गदा द्या 🤣🤣🤣🤣🤣 लेटेस्ट पुणेरी किस्सा जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का? नेने : हो, पण पैसे पडतील... Continue Reading →

On Brevity, Simplicity, and Minimalism

श्री. भा.म. गोरे यांचा 'नवी पालवी' नावाचा एक लघुकथासंग्रह वाचताना प्रास्ताविकात एक संस्कृत ओळ आली.    अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी | त्याचा अर्थ आणि पूर्ण सुभाषित काय आहे म्हणून नेटवर बघितले तर हे पूर्ण सुभाषित मिळाले. अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी | बहुवचनमल्पसारं यः कथयति विप्रलापी सः ||   अर्थ:  ... Continue Reading →

राम नवमी

राम नवमी निमित्त आमच्या घराच्या राममंदिराचा फोटो (२०१० मधला) शेअर करत आहे. ॥ श्रीरामरक्षास्तोत्रम्‌ ॥   श्रीगणेशायनम: । अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिक ऋषि: । श्रीसीतारामचंद्रोदेवता । अनुष्टुप्‌ छन्द: । सीता शक्ति: । श्रीमद्‌हनुमान्‌ कीलकम्‌ । श्रीसीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोग: ॥   ॥ अथ ध्यानम्‌ ॥ ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्‌मासनस्थं । पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ ॥ वामाङ्‌कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं... Continue Reading →

रडत राऊत बखर…

आत्ताच WhatsApp वर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूका आणि त्याचे निकाल यांच्या पार्श्वभूमीवर आधारित एक मेसेज आला. कालच शिवसेना आणि भाजप यांनी "तह" केला अशी बातमी आली. त्यावर आधारित ऐतिहासिक भाषेत आणि ते संदर्भ वापरून हा मेसेज सुंदर आणि कल्पक शैलीत लिहिला आहे. टीप: शके १९७८ हे मात्र चुकलं आहे. काहीतरी चूक काढायचीच म्हणून नाही. तर... Continue Reading →

चितळे दूध यांचा (सुधीर जोशी यांच्या भाषेतला) “हलकटपणा”

पुणेकरांबद्दल आणि पुण्यातल्या विक्षिप्त, आगाऊ, विचित्र दुकानदारांबद्दल अनेक विनोद तुम्ही ऐकले, वाचले (किंवा रचले?) असतील... आणि त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यदेखील असते. आता आजचेच उदाहरण पहा ना... आजच्या "सकाळ" मध्ये "चितळे बंधू" यांची ही जाहिरात आली आहे. चितळे डेअरी यांनी दुधाच्या दारात वाढ केली. आता यात विशेष काही नाही. पण जर तुम्ही त्याखालचा मजकूर वाचलात तर... Continue Reading →

राग धनखलास

  राग धनखलास  संगीत प्रेमींसाठी नवीन राग - मोदी घराण्याकडून   हा राग आम्हाला सातवाहन कालीन "पैशाची" भाषेतल्या एका कागदपत्रात सापडला. त्यानंतर "मोडी" लिपीत त्याचे भाषांतर झाले असावे. आणि शेवटी आजच्या लोकप्रिय "मोदी" घराण्याने त्याला राजमान्यता दिली   रागाची मांडणी  "म-नी" वर्ज्य स्वर आरोह - सा रे ग प्प अवरोह - ग प्प सा रे... Continue Reading →

अर्थक्रांती’चे प्रणेते अनिल बोकिल यांच्याशी दिलखुलास गप्पा

The recent demonetization of Rs. 500-1000 currency notes was proposed by ArthaKranti's Anil Bokil since year 2000.   First watch Anil Bokil's old interview  and then watch his latest one below   Anil Bokil with Raju Parulekar on Samvaad https://www.youtube.com/watch?v=uoW7ErSjGZY https://www.youtube.com/watch?v=-dTTmqmTxuY https://www.youtube.com/watch?v=660-pJGeZ1c https://www.youtube.com/watch?v=WDXa8SN_YN4     अर्थक्रांती'चे प्रणेते अनिल बोकिल यांच्याशी दिलखुलास गप्पा https://www.youtube.com/watch?v=EING4oGqsaA  

काळा पैसा आणि सावळा गोंधळ

रु. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्या पासून समाजमाध्यामातून (म्हणजे सोशल मीडिया बरं का) खूप विनोद माहिती, माहिती-वजा-इशारे, माहिती-वजा-धमकी इ. यायला लागले आहेत. आणि काळा पैसा ह्या विषयावरून सगळीकडे सावळा गोंधळ चालू झाला आहे. पेट्रोल मध्यरात्री पासून २० पैशानी वाढलं की पेट्रोल भरायला रांगा लावणाऱ्यांचा आपला देश...त्यामुळे इतक्या मोठ्या घोषणे नंतर गोंधळ होणारच होता. लोकं ठिकठिकाणी... Continue Reading →

२ पुणेकरांची मैत्रीपूर्ण जुगलबंदी

२ पुणेकरांची मैत्रीपूर्ण जुगलबंदी वेळ: शनिवार सकाळ ९ वा., म्हणजे आजच... स्थळ: अप्पा बळवंत चौकातील एक वृत्तपत्र विक्री केंद्र ग्राहक (ग्रा. - साधारण ७० वर्षे): नवीन साप्ताहिकं बघू... वृत्तपत्र विक्रेता (वृ.वि. - साधारण तेवढाच, ७० वर्षे): हे घ्या...ऑलिम्पिक २०१६ विशेषांक आहे. ग्रा: "पर्यटन विशेषांक" आहे का? वृ. वि.: नाहीये, अहो इतरही वाचत जा, क्रीडा वगैरे...चांगलं असतं ग्रा: कशाला? मी खेळ खेळत... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑