विनोद

एक मनाने चांगला पण आता वय झालेला न्हावी होता. शहराच्या मध्याभागी त्याचे दुकान होते.फुलांचे दुकान चालवणारा एक माणूस एकदा त्या दुकानात गेला. केस कापून झाल्यावर तो न्हाव्याला पैसे देऊ लागला.त्यावर न्हावी म्हणाला "नको. मी पैसे घेणार नाही. आता केवळ समाजसेवा म्हणून मी हे करतो आहे."तो माणूस आनंदाने परतला.दुसऱ्या दिवशी जेंव्हा न्हावी आपले दुकान उघडण्यास गेला... Continue Reading →

फालतू विनोद…

1. एक जोडपं... पतीचं नाव अनंत...पत्नीचं अनुपमा... पतिराज बाजारात चाललेत... पत्नीला विचारतात "काय अनू?"...तिचा प्रतिप्रश्न... "काय अंता?"2. दारूच्या दुकाना बाहेर पाटीः "भव्य दारू सोडा योजना. आत चौकशी करा ". आत गेल्यावर कळतं - "दोन दारूच्या बाटल्यांवर एक सोड्याची बाटली मुफ्त. त्वरा करा"...-------------------------------------------------------------------------------------रुग्ण... डॉक्टर , अलिकडे मला शौचास साफ़ होत नाही.डॉक्टर... असे करा, पलीकडे जावून बसत... Continue Reading →

विनोद

एका माणसाला चार बहीणी असतात,तर त्या माणसाच्या मुलाचे नाव काय असेल?...............उत्तर : आत्याचार

विनोद

एकदा एक मनुष्य एका टॅक्सीमध्ये मागच्या सिटावर बसतो. याला ज्या भागात जायचे असते त्या भागाची टॅक्सी चालकाला माहिती नसल्याने वाट दाखवण्याचे काम याच्यावरच येते. एका वळणावर वळण्यासाठीची खूण करताना हा मनुष्य चालकाच्या खांद्यावर नकळत हलकेच हात ठेवतो. त्यासरशी चालक एवढा दचकतो की त्याला काहीच सुचत नाही, त्याला घाम सुटतो... त्याचा गाडीवरचा ताबा जातो... गाडी शेजारच्या... Continue Reading →

Quotes for the day

ज्यांना रात्री केलेल्या कृत्यांचा सकाळी पश्चाताप होतो ,त्यांनी सरळ दुपारीच उठाव !!! मुलगा आणि नारळ कसा निघेल ,हे आधीच सांगता येणं कठीण आहे !!!प्रेम हे चन्द्राप्रमाणे असतं जेंव्हा ते वाढत नसतं तेंव्हा ते कमी होत असतं !!!!दोन जोडपी समोरासमोर असताना दोन्ही बायका एकमेकांच्या साड्यांकडे बघतात आणि दोन्ही नवरे एकमेकांच्या बायकांकडे !!!

आमच्या पुण्यात..

आमच्या पुण्यात..वाण्याच्या दुकानाला 'मिनी मार्केट म्हणतात'जरा मोठ्या दुकानाला 'सुपरमार्केट' म्हणतातचार मजली इमारतीला 'हाइट्स' म्हणतातसात मजली इमारतीला 'टॉवर्' म्हणतातआणि १२ मजली इमारतीच्या गच्चीवर विमान उतरू नये म्हणून लाल दिवा लावतात

Nice story…

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र. आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचंन टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे. ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता. मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत. तिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच... Continue Reading →

विनोद

एकदा डाकू गावात दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारुन टाकतात ,नंतर एका म्‍हातारा म्‍हातारीच्‍या घरीडाकू : ए म्‍हातारे काय नाव तुझं ?म्‍हातारी : गंगुबाई.डाकू : मी तुला सोडुन देतो , माझ्‍या आईचं नाव गंगुबाई होतंडाकू : ए म्‍हातार्‍या , तुझं नाव काय ?म्‍हातारा :: ग्‍यानबा , पण सगळे मला लाडाने ' गंगुबाई ' म्‍हणतात

Humor for the day

TEACHER : PAPPU, how do you spell "crocodile"?PAPPU : "K-R-O-K-O-D-A-I-L"TEACHER : No, that's wrongPAPPU : Maybe it's wrong, but you asked me how I spell it!----------------------------------------------------------------------TEACHER : PAPPU, give me a sentence starting with "I".PAPPU : I is...TEACHER : No, PAPPU. Always say, "I am."PAPPU : All right... "I am the ninth letter of the... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑