Good read: “Seat Belts, Condoms and the Indian Equity Investor” by The Eighty Twenty Investor

Here is an interesting blog post from The Eighty Twenty Investor titled: Seat Belts, Condoms and the Indian Equity Investor Link: https://eightytwentyinvestor.com/2018/01/26/seat-belts-condoms-and-the-indian-equity-investor/ Last year I attended a workshop on "Value Investing and Behavioural Finance" in which Peltzman effect and many such biases/effects were discussed. Behavioural finance is a funny domain. It is very very difficult, if not impossible,... Continue Reading →

Soul Curry: Interviewing God

I dreamed I had an interview with God. "So you would like to interview me?" God asked. "If you have the time," I said. God smiled. "My time is eternity. What questions do you have in mind for me?" "What surprises you most about mankind?" God answered..."That they get bored with childhood, they rush to... Continue Reading →

बोधकथा…

मला आयुष्यात मिळालेले वक्त्रुत्व स्पर्धेतले एकमेव बक्षीस ह्या गोष्टीमुळे मिळाले. (इयत्ता ६ वी मधे. तेही ३ रे बक्षीस). तेही वक्त्रुत्व गुणांपेक्षा ह्या गोष्तीतील भाबडेपणाला मिळाले असावे. ६ वी चे वर्ष माझ्यासाठी विशेष संस्मरणीय होते कारण मला हस्ताक्षर स्पर्धेत पहिले, चित्रकलेत दुसरे तर कथाकथनात तिसरे बक्षीस मिळाले होते. असो. स्वतःचे कौतुक पुष्कळ झाले. आता गोष्ट सांगतो... ------------------------------------------------------------------------------------------------------------ आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याने आजूबाजूची लहान मोठी राज्ये जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला होता. राज्याच्या तिजोरीत भरपूर खजिना आणि धान्यकोठारात भरपूर धान्य होते. एकूणच राज्यकारभार चांगला चालला होता. पण तरीही राजाला मन:स्वास्थ्य नव्हते. आपण कुठे तरी अपुरे पडत आहोत असे त्याला वाटायचे. एके रात्री तो असाच वेष बदलून राज्यात फेरफटका मारायला निघाला. जाता जाता त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीतून त्याला गाणे गुणगुणण्याचा आणि काम करत असल्याचा आवाज ऐकु आला. इतक्या रात्री कोणी तरी तरी काम करत आहे हे पाहून राजाची उत्सुकता चाळवली गेली. तो झोपडीपाशी गेला आणि आत डोकावून पाहू लागला. आत एक लोहार आपले काम करत होता. राजाला बघताच तो काम करायचे थांबला. त्याने राजाला ओळखले नाही पण तरीही कोणी एक वाटसरु आपल्या दाराशी आला हे पाहून त्याने राजाला बसायला पाट पुढे केला आणि प्यायला पाणी दिले. तो काम करुन दमल्याचे त्याचा चेहरा स्पष्टपणे दाखवत होता पण तरीही तो आनंदी आणि समाधानी वाटत होता. इकडचे तिकडचे प्रश्न न विचारता राजाने त्याला थेट प्रश्न विचारला, "तुम्ही खूप आनंदी दिसता. ह्याचे कारण काय?" लोहार म्हणाला, "असेलही कदाचीत. ह्याच्याबद्दल विचार करायला मला कधी वेळच मिळाला नाही." त्याच्या इतक्या बेफ़िकिर आणि निर्विकार पणाचे राजाला खूप वैषम्य वाटले. तो म्हणाला, "नक्कीच तुम्ही खूप पैसे मिळवत असणार, खूप नावलौकीक कमावत असणार. अगदीच काही नाही तर निदान देवपूजा आणि दानधर्म तरी भरपूर करत असणार." लोहार उत्तरला, "भल्या माणसा, तू आत्ता जाणीव करून दिलीस तेव्हा मला जाणवले की मी ह्यातले काहीच करत नाही. खर सांगायचे तर हे सगळे करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही नाही. पूर्ण दिवस मी राब-राब राबतो आणि मिळेल तो सगळा पैसा खर्च करतो. मग मी हे सर्व कधी आणि कुठल्या पैशानी करणार?" राजा चक्रावला. त्याने विचारले, "म्हणजे. तू मिळवतोस किती आणि त्या पैशाचे तू करतोस तरी काय?" लोहार म्हणाला, "मी जे काही मिळवतो त्याचे ४ भाग करतो. एक भाग स्वत: खातो, एक भाग कर्ज फेडतो, एक भाग उधार देतो आणि एक भाग नदीत फेकतो. बस्स." राजा उतावळे पणाने म्हणला, "अरे बाबा असे कोड्यात बोलू नकोस. नीट स्पष्टपणे सांग याचा अर्थ." लोहार म्हणला, "मी एक भाग खातो म्हणजे एक भाग स्वत: वर, माझ्या पत्नीवर खर्च करतो. एक भाग कर्ज फेडतो म्हणजे तो भाग माझ्या आई-वडिलांवर खर्च करतो आणि त्यांचे उपकार माझ्या परीने फेडण्याचा प्रयत्न करतो. एक भाग उधार देतो म्हणजे माझ्या मुलावर खर्च करतो. म्हातारपणी तो माझी काळजी घेईल हीच त्या मागची स्वार्थी भावना आहे. आणि राहिलेला शेवटचा भाग मी नदीत फेकतो. म्हणजे माझ्या मुलीवर खर्च करतो. आज ना उद्या ती सासरी जाणार. तोवर तिला सांभाळणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानंतर माझ्या तिच्याकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. हे सगळे करता करता आपण म्हणालात त्या गोष्टींचा विचार करायला मला वेळच मिळत नाही" राजा काय समजायचे ते समजला. तो तिथून उठला आणि निमूटपणे निघून गेला. मन:शांती मिळावी म्हणून काय करावे असा प्रश्न आता त्याला पडला नव्हता.

Good Youtube Channel for Indian Classical Music Enthusiasts

अनुजा कामत ही झी सारेगमप मध्ये एक स्पर्धक होती. त्यानंतर तिने संगीत शिक्षण चालू ठेवून नंतर युट्युब चॅनेल चालू केला. तिचा "एकच गाणे पण वेगवेगळ्या रागात" हा व्हिडिओ मी नुकताच योगायोगानेच पाहिला. https://www.youtube.com/watch?v=Sw_Hb9BEzKg त्यापूर्वी बरीच वर्षे माझा गाण्यातला रस कमी झाला होता (३-४ वर्षे तरी). पण ह्या व्हिडिओ नंतर मी तिथले बाकीचे व्हिडिओ पण पाहीले आणि मला तिचा... Continue Reading →

Skin-in-the-game vs Vested Interest

Yesterday I was working on a stock idea for which I had to write analysis and fill in a template form. The form had couple of standard questions such as whether you are a SEBI registered investment professional etc. The last question on Disclosures was: "Have you invested in the stock you are covering? If... Continue Reading →

Rekindled love…

The last year, and the last week week was amazing! It rekindled my two old love interests: Mathematics and Music... Interest in Mathematics was revived long back...on 31st December 2016, to be precise. And since then I have spent quite some time in 2017 on Mathematics (on the book I am contemplating) - and enjoyed... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑