वाढदिवस आणि संस्कृत

नुकताच मुलीचा वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या 1 आठवडा आधीपासूनच तिने "आता मला कोणी रागवायचं नाही. फक्त लाड करायचे" असं जाहीर केलं.तेव्हा तिला मी शाळेत शिकलेला एक संस्कृत श्लोक सांगितला.लालयेत् पञ्च वर्षाणि, दश वर्षाणि ताडयेत् ।प्राप्ते तु षोडशे वर्षे, पुत्रं मित्रवदाचरेत् ॥ Translation & Meaning:Lālayet pañca varṣāṇi: Indulge/pamper the child for the first five years.Daśa varṣāṇi tāḍayet:... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑