१७ वे वर्ष — पु. भा. भावे यांच्या कथेवर आधारीत short film

मराठी भाषेत पु. भा. भावे हे एक नामवंत कथाकार होते. व. पु. काळे, द.मा.मिरासदार, शंकर पाटील, हे कथाकार जास्त प्रसिद्ध आहेत. G A कुलकर्णी हे दीर्घ कथा आणि गूढ कथांसाठी सुप्रसिद्ध होते. पु. भा. भावे हे तितके प्रसिद्ध नसले तरी बरेच प्रचलित होते. नुकतीच त्यांच्या "१७ वे वर्ष" या कथेवर आधारीत त्याच नावाची एक short... Continue Reading →

RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि विवेकानंदांच्या विचारांवर डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची एक अतिशय सुंदर मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली. RSS ची १०० वर्षे, स्वामी विवेकानंद आणि संघाचा दुतोंडीपणा याबद्दल अतिशय मार्मिक विवेचन दाभोळकर यांनी केले आहे. मी माझ्या अनेक संघी मित्रांना आणि नातेवाईकांना ही मुलाखत पाठवली आहे. तुम्ही पण जरून ऎका.  https://www.youtube.com/watch?v=abkXpMCv-rI

[Marathi] The Life and Legacy of Dr. R. G. Bhandarkar

Dr. R. G. भांडारकर यांच्या निधनाला नुकतीच म्हणजे २४ ऑगस्ट २०२५ ला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या Dr. प्रदीप आपटे यांनी Dr. गौरी मोघे यांनी घेतलेली मुलाखत नक्की बघा.  https://www.youtube.com/watch?v=Mek_oIYHyjs

Latest Podcast of Kunal Shah

Kunal Shah is a controversial personality. I can say so based on my personal experience. Once I criticized him on Twitter and then he sent me DMs on Twitter and started arguing with me and psycho-analyzing me. I realized at that time that he is deeply insecure and vulnerable inside. Or he considers others as... Continue Reading →

आयुष्यावर बोलू काही: २२ वर्षे

आयुष्यावर बोलू काही ला २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमुक तमुक या पॉडकास्टवर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा २ तासांची मुलाखत नुकतीच प्रदर्शित झाली.  सलील कुलकर्णी हा आगाऊ असला तरी विचारी आणि ओरिजिनल आहे. संदीप खरे मला आवडतो.  त्यामुळे हा पॉडकास्ट मला बघायचा आहे. सुरु केलाय, आणि सुरुवात तरी चांगली वाटली  https://www.youtube.com/watch?v=Q8knkYb5lZA

Blog at WordPress.com.

Up ↑