Books, Chess and Movies

I have been upbeat since last few weeks after I hit the lowest point in Sep 2021 in terms of mental piece. I have been traveling a lot and for the first time in my life I read a complete book during flights! Yesterday I finished the 387 page murder mystery novel and thoroughly enjoyed... Continue Reading →

पर्सिस्टंट सिस्टिम्स चे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांची मुलाखत

मराठी मध्ये Talk Shows कमी आहेत - टीव्हीवर किंवा डिजिटल माध्यमात. चांगले तर खूपच कमी आहेत. काही काळापूर्वी lokdown मध्ये Youtube वरील Think Bank हा चॅनेल पाहिला. एक-दोन मुलाखती चांगल्या होत्या. पण नंतर भरकटला...आणि प्रचारकी स्वरूपाच्या मुलाखती किंवा फुटकळ guest ना बोलावून त्यांच्या मुलाखती अशा प्रकारचे contents दिसू लागले. तरीही तुरळक मराठी मुलाखतींच्या चॅनेल पैकी एक... Continue Reading →

सुचेता दलाल @ माझा कट्टा

मागच्या वर्षी लॉकडाऊन च्या काळात "Scam 1992" ही वेबसिरीज आली आणि कमालीची लोकप्रिय ठरली. हर्षद मेहतांच्या १९९० च्या दशकातील गैरव्यवहारावर आधारीत ही मालिका "स्कॅम" ह्या सुचेता दलाल लिखित पुस्तकावर आधारीत आहे. सुचेता दलाल ह्यांनीच हर्षद मेहता प्रकरण बाहेर काढलं होतं आणि मोठ्या धडाडीने त्याचा पाठपुरावा केला होता. वेबसिरीज मध्ये त्यांचं पात्र मध्यवर्ती भूमिकेत दाखवलं होतंच. सुचेता... Continue Reading →

दूरदर्शन सह्याद्री वरील “दुसरी बाजू”

दूरदर्शन चा सह्याद्री चॅनेल हा तसा दुर्लक्षितच आहे. आणि तेही योग्यच म्हणायला पाहिजे. कारण निर्मितीमूल्य, कल्पकता, कलात्मकता वगैरे चा जराही लवलेश नसलेले कार्यक्रम बघायचे असतील तर हमखास दूरदर्शन बघा.  अर्थात ही आत्ताची अवस्था आहे. पूर्वी म्हणजे प्रायव्हेट चॅनेल यायच्या आधी (१९९० पूर्वी) दूरदर्शन वर अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम व्हायचे. आता सगळे चांगले कलाकार, कलाकृती प्रायव्हेट चॅनेलकडे वळले. पण... Continue Reading →

Nilkantha Bhanu Prakash On Riemann Hypothesis

I love mathematics - the recreational mathematics in particular. I regularly watch Matt Parker and Numberphile video channels on Youtube and am always in search of new interesting videos. Interestingly, I found an interesting Math interview at very unusual place - on a podcast of a stand-up comedian. If you like Mathematics, as I do,... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑