ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची नवीन मुलाखत

नुकताच मी डॉ. मोहन आगाशे यांची "माझा कट्टा" वरील मुलाखत पाहिली. सुमारे एक वर्षापूर्वीदेखील त्यांची "माझा कट्टा" वरच मुलाखत झाली होती. पण ह्या वेळची मुलाखत मला विशेष आवडली. म्हणून इथे पोस्ट करत आहे.  त्यांचे "कासव" आणि ह्या मुलाखतीत सांगितलेला "दिठी" हे दोन्ही चित्रपट मी अजून पाहिले नाहीयेत. यानिमित्ताने त्यांची आठवण झाली...आता लवकरच ते शोधतो.पण काही बाबतीत ही... Continue Reading →

Aapki Yaad Aati Rahi…

I love listening to Music when I go out alone in the evening for a walk. Most often I do not like surprises and randomness. So I have meticulously created playlists of various songs according to genres. It doesn't mean I don't like listening to new songs, new genres or new anything...I do try and... Continue Reading →

माझ्या आवडत्या लेखिका / कवयित्री – शांता शेळके

मराठी मधले काही मोजकेच लेखक मला आवडतात. एका प्रकारचे असं नाही तर विविध विषयांवर लिहिणारे. उदाहरणार्थ: पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, य. दि. फडके., विजय तेंडुलकर, जयंत नारळीकर, जी. ए. कुलकर्णी. काही मर्यादीत प्रमाणात जयवंत दळवी आणि गिरीश कुबेर. ऐतिहासिक कादंबरी लिहिणारे लेखक किंवा अजून "लोकप्रिय" प्रकार लिहिणारे लेखक मला अजिबात आवडत नाहीत. रणजित देसाई, शिवाजी सावंत,... Continue Reading →

Rubik’s Cube – World Record

How fast a robot can solve a Rubik's cube? Hardware hackers Ben Katz and Jared Di Carlo smashed their previous record for solving the Rubik's cube robotically in 2018. Their machine solved the puzzle in 0.38 seconds. It is so fast that you have to watch it in slow motion

महाराष्ट्र गाथा: गिरीश कुबेर यांची २ व्याख्याने

नुकतीच लोकसत्ता या दैनिकाने "महाराष्ट्र गाथा" या नावाने मुलाखत/व्याख्यान यांची मालिका सुरू केली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही मालिका सुरू केली असावी. त्यात पहिले दोन भाग हे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानाचे आहेत जे आवर्जून ऐकावे असे आहेत . तेच इथे शेअर करत आहे...नक्की बघा... https://youtu.be/j9oI3N3jOas https://youtu.be/ShcjkpYK8No त्यानंतरचे १-२ भाग मी पाहण्याचा प्रयत्न... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑