ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद।
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू ॥
॥ब्रह्मध्वजाय नम:॥
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९४६ क्रोधी
नाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!



Leave a comment