विनोद

एकदा डाकू गावात दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारुन टाकतात ,नंतर एका म्‍हातारा म्‍हातारीच्‍या घरी
डाकू : ए म्‍हातारे काय नाव तुझं ?
म्‍हातारी : गंगुबाई.
डाकू : मी तुला सोडुन देतो , माझ्‍या आईचं नाव गंगुबाई होतं

डाकू : ए म्‍हातार्‍या , तुझं नाव काय ?
म्‍हातारा :: ग्‍यानबा , पण सगळे मला लाडाने ‘ गंगुबाई ‘ म्‍हणतात

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑