वट पौर्णिमा स्पेशल (वार्षिक) विनोद

आज वटपौर्णिमा. म्हणजे…वार्षिक, नैमित्तिक विनोद (पुन्हा) सांगायचा दिवस…

प्रश्न:

सात जन्म एकच नवरा मिळावा यासाठी जी प्रार्थना करते तिला वट-सावित्री म्हणतात

तर, एका जन्मात सात नवरे मिळावेत यासाठी जी प्रार्थना करते तिला काय म्हणणार?

उत्तर: चावट-सावित्री!

😂😂😂

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑