१५ अॅागस्ट हा दिवस माझ्यासाठी एक खास आठवणीतला दिवस होता. त्याचा संबंध स्वातंत्र्यदिन किंवा देशप्रेम यांच्याशी नव्हता तर एका वैयक्तिक आठवणीशी, व्यक्तीशी, नात्याशी होता.
आजचा १५ अॅागस्ट हा एका नव्या कारणासाठी महत्वपूर्ण आहे. एका नव्या सुरूवातीसाठी, एका नव्या शक्यतेसाठी.
Bucket List मधला (अजून) एक item पूर्ण झाला!
आता अजून एक खूप वर्षांपासून मनात योजलेली गोष्ट ह्या वर्षी पूर्ण करायची आहे.

Leave a comment