नुकतीच एका पॉडकास्ट वर “संघ (RSS) म्हणजे नक्की काय?” ही संघाचा स्वयंसेवक विश्वेश पंडित याची मुलाखत बघितली. संघाबद्दलच्या अनेक नवीन किंवा कमी प्रचलित गोष्टी त्यानी सांगितल्या.
माझा संघावर कमालीचा राग का आहे याची पुन्हा उजळणी झाली. अतिशय खोटारडे, आत्मकेंद्री आणि जाड कातडीचे लोक हे अट्टल संघोटे होतात.
ह्या मुलाखतीतून त्याचा चांगला प्रत्यत येतो. संघाबद्दलचे माझे विचार मी पुन्हा केव्हा तरी सविस्तर लिहीन. सध्या ही मुलाखत बघा.

Leave a comment