आयुष्यावर बोलू काही ला २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमुक तमुक या पॉडकास्टवर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा २ तासांची मुलाखत नुकतीच प्रदर्शित झाली.
सलील कुलकर्णी हा आगाऊ असला तरी विचारी आणि ओरिजिनल आहे. संदीप खरे मला आवडतो.
त्यामुळे हा पॉडकास्ट मला बघायचा आहे. सुरु केलाय, आणि सुरुवात तरी चांगली वाटली

Leave a comment